देवगड दिवाणी न्यायालयात ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत

देवगड (प्रतिनिधी) : उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण- मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण- सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून देवगड दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर- देवगड येथे ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात…








