व्यक्तीमत्व विकास, इंग्रजीतून संवाद, चतुरस्त्र वाचनाचा विद्यार्थ्यांनी ध्यास घ्यावा – सायली चव्हाण

ओराेस (प्रतिनिधी) : व्यक्तिमत्व विकास, इंग्रजीतून संवाद कौशल्य, चतुरस्त्र वाचन पुढील शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक असून विद्यार्थ्यानी त्याचा अंगिकार करून आपल्यातील गुण विकसित करावे व स्पर्धात्मक परीक्षेसाठी सदैव तयार राहावे असे आवाहन सायली चव्हाण यांनी बॅ नाथ पै सेवांगण कट्टा…








