Category बातम्या

गाबीत समाजाच्या शिष्टमंडळाने आ. वैभव नाईक यांची घेतली सदिच्छा भेट

गाबीत समाजाचे प्रश्न अधिवेशनात मांडण्याची केली मागणी कणकवली (प्रतिनिधी): आरक्षण व आपल्या विविध मागण्यांसाठी गाबीत समाजाच्या शिष्टमंडळाने आज आमदार वैभव नाईक यांची कणकवली विजय भवन येथे सदिच्छा भेट घेतली. गाबीत समाजाचे प्रश्न अधिवेशनात मांडण्यासंदर्भात त्यांनी मागणी केली. यावेळी आमदार वैभव…

विकासाचे वादळ ..! आ.नितेश राणे वाढदिवस विशेष

✍️ विशेष संपादकीय राजन चव्हाण ( सिंधुदुर्ग ) : जेव्हा एखाद्या क्षेत्रात कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे रेडिमेड प्लॅटफॉर्म असतो तेव्हा स्वतःच्या अस्तित्वाची ओळख दृढ करण्यासाठी करावे लागतात अथक प्रयत्न आणि घ्यावी लागते प्रचंड मेहनत . यासाठी काहींना अवघे आयुष्य पणाला लावावी लागते.…

प.पू भालचंद्र महाराज नागरी सह.पतसंस्था खारेपाटण च्या वतीने सेवानिवृत्त सुरक्षा रक्षाचा सत्कार संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील प पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या संस्थेचे कर्मचारी तथा सुरक्षा रक्षक भास्कर धनाजी तोरसकर हे संस्थेच्या सेवेतून नुकतेच वयोमानानुसार सेवा निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे चेअरमन नासीरभाई काझी यांच्या शुभहस्ते…

शिवसेना कवठी शाखा व कवठी ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम

लोकवर्गणीतून गावातील रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले लोकार्पण कुडाळ ( अमोल गोसावी ) : शिवसेना कवठी शाखा व कवठी ग्रामस्थांच्या वतीने लोकवर्गणीतुन गावातील गरजू रुग्णांना आवश्यक वस्तू खरेदी करून त्याचे लोकार्पण कुडाळ मालवणचे आमदार वैभव…

अक्कलकाेट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३६ वा वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सव २३ जून ते २ जुलै कालावधीत हाेणार संपन्न

अक्कलकोट (प्रतिनिधी) : राज्यातील धार्मिक क्षेत्रात नियोजनबध्द मांडणी आणि आखणी असलेल्या सामाजिकतेच्या बरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३६ वा वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक…

नियमितपणे योग करून तन, मन तंदुरुस्त ठेवा-पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदुरुस्त ठेऊ शकतो. शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो, तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, भारतातील ही योग संस्कृती जागतिक पाळीवर बहुतांश देशांनी स्विकारली असून योगासनांचे लाभ…

भूजल व्यवस्थापन आराखडा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर…!

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जल शक्ती मंत्रालयाच्या पुणे येथील केंद्रीय भूमी जल बोर्डाच्यावतीने शास्त्रज्ञ डॉ. जे. दावितुराज व संदीप वाघमारे यांनी जिल्ह्याचा भूजल व्यवस्थापन आराखडा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे सादर केला. भूजल व्यवस्थापनासाठी संस्थात्मक आराखडा तयार करण्यासाठी प्रचार प्रसिध्दी करणे…

आंबोली घाटात कोसळलेल्या इसमाचा मृतदेह बाहेर काढणाऱ्या रेस्क्यू टीमचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः आंबोलीत पोहोचत केले कौतुक. 

कुडाळ (अमोल गोसावी) : आंबोली घाटामध्ये दरड कोसळलेल्या ठिकाणापासून सावंतवाडीच्या दिशेने सुमारे २०० मीटर अंतरावर दीडशे फूट खोल दरीत अज्ञात पुरुषाचा देह असल्याची खबर मंगळवारी सायंकाळी काही स्थानिक लोकांनी आंबोली पोलीस दूरक्षेत्रात दिली होती. पोलीस यंत्रणेने त्वरित आंबोली रेस्क्यू टीमला…

आपल शरीर सुंदर आणि स्वच्छ ठेवायचे असेल तर नियमित योगा करा–योगाचार्य अशोक कांबळी

आचरा (प्रतिनिधी) : आपलं शरीर आतून आणि बाहेरून स्वच्छ आणि सुंदर ठेवले तरच शरीर निरोगी राहील यासाठी नियमित योगा करणे आवश्यक  असल्याचे मत प्रसिद्ध योगाचार्य अशोक कांबळी यांनी व्यक्त केले. आचरा येथील मॉर्निंग वाॅक गृपतर्फे योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी…

विद्युत समस्यांबाबत आचरा व्यापार्यांची विजकार्यालयावर धडक….!

चार दिवसात समस्यांचे निराकरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा…! आचरा (प्रतिनिधी) : वारंवार खंडीत होणार्या वीज पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या आचरा व्यापार्यानी गुरुवारी आचरा बाजारपेठ येथील कार्यालयावर धडक देत विद्यूत मंडळ अभियंत्याना लेखी पत्र देत चार दिवसात विद्यूत समस्यांचे निराकरण न झाल्यास…

error: Content is protected !!