सिंधुदुर्ग प्रशासनास जिल्ह्यातील शून्य शिक्षकी शाळांकामकाज नियोजनबाबत शिक्षक समितीचे पूर्ण सहकार्य राहील

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग प्रशासनास जिल्ह्यातील शून्य शिक्षकी शाळांकामकाज नियोजनबाबत शिक्षक समितीचे पूर्ण सहकार्य राहील असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नारायण नाईक यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्तपदे शासनाकडून शिक्षक भरतीने भरेपर्यंत प्रशासनस्तरावरील सुरू…







