आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कै. श्रीधरराव नाईक स्मृतिदिनी रक्तदान शिबिरास सुरुवात

कणकवली (प्रतिनिधी): कै. श्रीधरराव नाईक यांच्या 32 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. कणकवली नरडवे फाट्यावर श्रीधर नाईक यांच्या 32 व्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी मुरलीधर नाईक, धीरज मेस्त्री, डॉ पटेल, संजय पारकर, अशोक करंबेळकर, राजू शेट्ये, विजय पारकर,सुशांत नाईक, रामू विखाळे, संकेत नाईक, अनुप नाईक, बंडू राणे बंडू ठाकूर, संतोष सावंत आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!