शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षा निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार

शुभारंभ दापोली कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय भावे यांच्याहस्ते २१ जून रोजी करण्यात येणार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षा निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ दापोली कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय…







