कुडाळ महावितरण उपकेंद्र परिसरात आग

अग्निशमन दल व पोलिसांची तातडीने धाव

कुडाळ ( अमोल गोसावी ) : आज दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास कुडाळ महावितरण केंद्राजवळ अचानक लागलेल्या आगीनंतर त्याठिकाणी कुडाळ पोलीस स्टेशन कर्मचारी व अग्निशामक दल यांनी धाव घेत तातडीने आग विझवली. परिसरात धुराचे लोट पसरल्यानंतर लोकांमध्ये या विषयाची चर्चा होती, मात्र आगीचे कारण अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही.

error: Content is protected !!