Category बातम्या

देवबाग येथील यश चिंदरकर यांना उपचारासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून ३ लाखांची मदत

माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या शिफारशीनंतर प्रस्ताव मंजूर पंतप्रधान कार्यालयाकडून आर्थिक सहाय्य मंजुरीचे पत्र प्राप्त देवबाग (प्रतिनिधी) : देवबाग (ता. मालवण) येथील यश देवानंद चिंदरकर यांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) ३ लाख रुपयांची…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व प्रसिद्ध वकील उमेश सावंत यांनी कणकवलीत मानाचा संतांचा गणपतीचे घेतले दर्शन

कोरडा दुष्काळ टळण्यासाठी पाऊस पडण्यासाठी केली प्रार्थना कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात टेंबवाडी येथे प्राचीन काळापासून गणेश चतुर्थीला 11 दिवस संतांच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते नवसाला पावणारा हा कणकवली गावाचा गणपती म्हणुन संतांच्या गणपतीची ख्याती आहे अनंत चतुर्थी पर्यन्त हजारो…

भोसले फार्मसी कॉलेजतर्फे सावंतवाडीत जनजागृती रॅली

औषधांच्या पलीकडील आरोग्याची दिशा; फार्मासिस्टच्या भूमिकेचा प्रभावी संदेश सावंतवाडी (प्रतिनिधी) : जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आज यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने सावंतवाडी शहरात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. औषधांच्या सुरक्षित व योग्य वापराबाबत जनजागृती करण्यासोबतच आरोग्यव्यवस्थेतील फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका, जबाबदारी…

‘बाप्पाच्या उत्सवाला आकार देणाऱ्या हातांचा सन्मान म्हणजे सेवाभावाला केलेला मानाचा मुजरा’

‘सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करूया भाजपा युवा नेते विशाल परब यांचे आवाहन सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोकणची संस्कृती आणि गणेशोत्सवाचे अतूट नाते आहे. हा उत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पडद्यामागे राहून निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील सेवाव्रतींचा…

युवा उद्योजक जय सुहास शेट्ये यांच्यावर वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा कणकवली (प्रतिनिधी) : शासकीय ठेकेदार तथा युवा उद्योजक जय सुहास शेट्ये यांचा ३२ वा वाढदिवस कणकवली येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून…

गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठा आणि वाड्या रात्री भजनाच्या सुरावटीने दुमदुमल्या !

श्री देव केळोबा प्रासा. भजन मंडळाच्या चमूला मोठी मागणी भजनाचे ग्लोबल रूप सर्वांना भावले फोंडाघाट (प्रतिनिधी) : गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्गातील पेठा आणि वाड्या भजनाच्या सुरावटीने आणि फुगड्या – लोकगीतांच्या चैतन्याने गजबजून गेल्या.त्यामध्ये श्री सत्यनारायण पूजांनी चाकरमानी- पुरुष- महिलांची, युवाई…

नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी सुबत्ता माळी हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या नोकरीत लावतो असे आमिष दाखवून सुमारे १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी असलेली सुबत्ता गिरीष माळी (पुर्वाश्रमीची सुबत्ता सदानंद वारंग, रा. करूळ) हीचा अटकपूर्व जामिन अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. टी. त्रिपाठी यांनी फेटाळून…

फोंडा-घोणसरी रस्त्याच्या दुरावस्थेवरून पं. स. सदस्या मानसी मराठे आक्रमक ; पं. स. सभेत प्रशासनाला धरले धारेवर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पंचायत समितीची मासिक सभा बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी पार पडली. या सभेत पंचायत समिती सदस्या मानसी मराठे यांनी फोंडा-घोंणसरी रस्त्याच्या दुरावस्थेवरून आक्रमक होत प्रशासनाला धारेवर धरले.…

शेअर्समध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष; १ कोटी ४८ लाखांच्या फसवणूक प्रकरणातील फरार आरोपीला अटक

एलसीबी सिंधुदुर्ग ची कारवाई ओरोस (प्रतिनिधी) : शेअर्स खरेदी करून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ठेवीदारांची तब्बल १ कोटी ४८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मागील दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत नजरेआड असलेल्या आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या…

रक्तदान हे गरजू रुग्णांना थेट जीवनदान देणारे श्रेष्ठ माध्यम ..

दीपक केसरकर; सावंतवाडीत आयोजित रक्तदान व तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी (प्रतिनिधी) : रक्तदान हे अत्यंत पवित्र कार्य असून, गरजू रुग्णांना थेट जीवनदान देणारे श्रेष्ठ माध्यम आहे त्यामुळे सर्वांनी रक्तदान करावे असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी…

error: Content is protected !!