झुंजीत गवा रेड्याचा मृत्यू

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : तालुक्यातील पालकरवाडी येथे आज पहाटे गवारेड्याच्या झालेल्या झुंजीत एका गवारेड्याचा मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे ५.३० ते ६ वा. च्या दरम्यान घडली. एका गवारेड्याच्या कळपाने त्या एकट्या असलेल्या गवारेड्यावर हल्ला केल्याने त्यात तो मृत्युमुखी पडला असावा,…








