साळेल येथे मसाला व पिठे बनविणे व्यवसायाचा शुभारंभ

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत महिलांना लाभ चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील साळेल येथे प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत विविध मसाले व पीठे तयार करणे या व्यवसायाचा शुभारंभ मालवण तालुका कृषी अधिकारी श्री गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी…








