जिल्ह्यातील आशाताईंना देण्यात येणार ‘ब्रेस्ट कॅन्सर’ तपासणीचे प्रशिक्षण- डॉ. विवेक रेडकर

मेडिकल टुरिझमसाठी केंद्रीय मंत्री प्रभू यांनी पाठपुरावा करण्याची मागणी सावंतवाडी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात “ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण देशाच्या तुलनेत दुप्पट आहे, अशी खंत व्यक्त करीत येथे जनजागृती तसेच महिलांची प्राथमिक तपासणी होण्यासाठी जिल्ह्यातील २०० हुन अधिक आशाताईना रेडकर रिसर्च सेंटरच्या माध्यमातून…







