Category बातम्या

धनगर समाजाच्या लोककलांनी सीईओ नायर डेप्युटी सीईओ पराडकर यांचे झाले स्वागत

ग्रामसेवक प्रशांत जाधव यांच्या सीईओ नायर यांनी केला सत्कार वैभववाडी (प्रतिनिधी) : धनगर समाजातील बांधवांचे जीवन कसे आहे, त्यांच्या संस्कृती, पारंपरिक नृत्य याची प्रचिती जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी वैभववाडी तालुक्यातील सडूरे- अरुळे गावात घेतली. वैभववाडी…

दिव्यांगांबाबत शासन असंवेदनशील – एकता दिव्यांग विकास संस्थाध्यक्ष सुनील सावंत

कणकवली (प्रतिनिधी) : दिव्यांग हा समाजातील एक घटक आहे. असे असताना शासन प्रशासन अलीकडेच दिव्यांगांच्या प्रश्न आणि समस्या गांभीर्याने घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणारे शासन प्रशासन आणि लाेकप्रतिनिधी आहेत तरी कुठे? असा संतप्त…

शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खा. संजय राऊत यांचे उद्या सिंधुदुर्गात होणार जंगी स्वागत

शिवसेना,युवासेना,महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी,शिवसैनिक व जिल्हावासीयांनी उपस्थित रहावे शिवसेना युवानेते संदेश पारकर व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेनेची मुलुख मैदान तोफ फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत हे उद्या शुक्रवार दि. १७ फेब्रुवारी…

किल्ले सिंधुदुर्गवर भाजपच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयाेजन

मालवण (प्रतिनिधी) : भाजपच्या वतीने १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने भाजप नेते प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे सकाळी १० वाजता किल्ले दुर्ग शिवराजेश्वर मंदिरात पूजन करणार आहेत. माजी खासदार राणे यांच्या…

वेंगुर्ला नळ पाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक २, झुलता पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : वेंगुर्ला शहर नळ पाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक २, निशाण धरणाची उंची २.५ मीटरने वाढविणे आणि वेंगुर्ला नवाबाग बीच येथील जलबांदेश्वर मंदिर जवळ बांधण्यात आलेल्या झुलता पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योग…

शिक्षकांची जुनी पेन्शन सुरु करण्यासाठी सकारात्मक मध्यमार्ग काढू

शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन वेंगुर्ले (प्रतिनिधी) : शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन वेंगुर्ला येथे…

संस्कार भारती सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार, लोककलाकार स्नेहमेळावा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : संस्कार भारतीच्या कोकण प्रांताच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार व लोक कलाकार स्नेहमेळावा कणकवलीमध्ये भवानी सभागृह तेली आळी येथे थाटात संपन्न झाला. या प्रसंगी कोकण प्रांत सदस्य संजय गोडसे, शैलेश भिडे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा महामंत्री चित्रपट दिग्दर्शक, निर्माते…

बँक ऑफ इंडिया बोगस कर्जप्रकरणी सुवर्णकार व कर्जदारांची निर्दोष मुक्तता

कणकवली (प्रतिनिधी) : बँक आॕफ इंडिया शाखा कणकवली चे अधिकृत सुवर्णकार अजित तळगावकर यानी सन २००४ ते २०/८/२००९ या कालावधीत कर्जदाराना हाताशी धरुन बोगस कर्ज प्रकरणे केली होती. कर्जदाराना हाताशी धरुन बेंटेक्सचे दागिने सोन्याचे आहेत असे भासवून तसा मुल्यांकन दाखला…

नेतृत्त्व गुणांचा विकास करून समाजाला उच्च स्तरावर घेऊन जावे – तहसीलदार आर. जे. पवार

नेहरू युवा केंद्र आणि यारा फाउंडेशन आयोजित व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिराचा समारोप कणकवली (श्रेयश शिंदे) : युवकांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी अशी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे आवश्यक आहेत. आपल्यात नेतृत्त्व गुणांचा विकास करून समाजाला उच्च स्तरावर घेऊन जाण्यासाठी युवकांनी कार्यरत राहिले…

साद फाउंडेशन आयोजित ‘माझं व्हॅलेंटाईन’ पत्रलेखन-काव्य स्पर्धेत सिद्धी वरवडेकर प्रथम

स्वतःच अस्तित्व सिद्ध करा मर्यादीत राहू नका – रुपाली कदम कणकवली (श्रेयश शिंदे) : जगात प्रत्येक गोष्टीत प्रेम आहे, प्रेम जीवनाच्या सुरुवातीलाही होते. जीवनाच्या नंतरही असेल. मर्यादित न राहता, चाकोरीबाहेर जाऊन विचार करा आणि स्वतःच अस्तित्व निर्माण करा असे आवाहन…

error: Content is protected !!