Category बातम्या

दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मत्स्यव्यवसायावर परिणाम; प्रत्यक्ष पाहणीवर आधारित अहवाल तातडीने सादर करा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘दुष्काळ ट्रिगर-१’मध्ये मोडणाऱ्या तालुक्यांतील मत्स्य तलाव, जलाशय व संबंधित जलस्रोतांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी…

पडवे लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये आता मिळणार अत्याधुनिक न्यूरोसर्जरी सेवा

देश विदेशात सेवा दिलेले प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. फारुक सईद अहमद पडवे हॉस्पिटल मध्ये देत आहेत सेवा मेंदू व मणक्यांच्या व इतर गुंतागुंतीच्या आजारांवर आता मुंबई, गोवा, पुणे, बेळगाव जाण्याची गरज नाही जिल्ह्याला तज्ज्ञ न्यूरोसर्ज ची असलेली गरज एस.एस.पी.एम मेडिकल कॉलेज…

करंजा बंदराच्या विकासासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून १३६.७६ कोटी रुपयांचा निधी मंजूर

मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे स्थानिक मच्छिमारांनी करंजा बंदराच्या विकासाची केली होती मागणी प्रमुख २१ विकासकामे लागणार मार्गी बंदर प्रवेश मार्गावरील गाळ उपसा, धक्काभिंत, काँक्रीटीकरण, लिलाव केंद्र अशा छोट्या मोठ्या संख्य कामांचा आहे समावे हजारो मच्छीमारांची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली मागणी…

सलग १२० व्या वर्षी फोंडा बाजारपेठेतील श्री देव राधाकृष्ण मंदिर मधिल ” अखंड हरिनाम सप्ताह ” महोत्सवाचे ता. ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टो.दरम्यान !

फोंडा,आर.के.ग्रुपच्या अभिनव संगीत भजन स्पर्धाचे ३०सप्टें. ते २ ऑक्टो. ला आयोजन ! चौथ्या दिवशी “भाजीपाला मित्र मंडळ” फोंडाघाटचा आकर्षक देखावा आणि चित्ररथ ! सात दिवस बाजारपेठ भक्ती-शक्ती, सात्विकता आणि खेळीयाच्या खेळात गजबजणार फोंडाघाट (प्रतिनिधी) : गाव खेड्यापासून बाहेरगावी असलेल्या चाकरमानी…

रामचंद्र नाईक यांचे निधन

बांदा (प्रतिनिधी) : मडूरा – बाबरवाडी येथील रामचंद्र आत्माराम नाईक (वय ६२) यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, वहिनी, भाऊ, पुतणे असा परिवार आहे.

अंकिता देऊलकर यांचे निधन

बांदा (प्रतिनिधी) : रोणापाल – देऊळवाडी येथील अंकिता अर्जुन देऊलकर (वय ५८) यांचे शनिवार १९ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दीर, जावा, पुतणे असा मोठा परिवार आहे. शासकीय ठेकेदार अभी देऊलकर यांच्या त्या आई तर माजी…

आमदार प्रमोद जठार यांनी घेतले लालबागच्या राजाचे भक्तिभावाने दर्शन

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे आमदार प्रमोद जठार यांनी आज भक्तिभावाने दर्शन घेतले. श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी महाराष्ट्रासह कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी गणरायाचे आशीर्वाद घेत आमदार प्रमोद जठार यांनी कोकणातील जनतेला…

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता

ॲड. राजेंद्र रावराणे आणि ॲड. विलास परब यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरना मारहाण करून रुग्णालयाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपींची पुराव्याअभावी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.आरोपींच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे आणि ॲड.…

मृत्यूच्या दारातून २५ वर्षांचा प्रवीण घाडीगावकर सुखरूप घरी

खा.नारायण राणे व मंत्री नितेश राणे यांच्या आशीर्वादाने तरुणाला नवजीवन! नामदेव चव्हाणांच्या प्रयत्नाला यश :’कोकिलाबेन’मध्ये २५ लाखांचे उपचार मोफत कणकवली ( प्रतिनिधी) : “साहेब, आमचा मुलगा वाचवा हो… काहीही करा, पण त्याला परत आणून द्या!” एका आई-वडिलांची ही कारुण्यभरी आर्त…

जिल्ह्यातील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता आणि पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली चला शाळेत जाऊया अभियान उपक्रमाची…

error: Content is protected !!