बांदा (प्रतिनिधी) : रोणापाल – देऊळवाडी येथील अंकिता अर्जुन देऊलकर (वय ५८) यांचे शनिवार १९ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दीर, जावा, पुतणे असा मोठा परिवार आहे. शासकीय ठेकेदार अभी देऊलकर यांच्या त्या आई तर माजी सरपंच उदय देऊलकर यांच्या त्या वहिनी होत्या.
अंकिता देऊलकर यांचे निधन











