Category बातम्या

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाच्या अध्यक्षपदी गजानन सावंत

उपाध्यक्षपदी विनोद मर्गज; २०२६ ते २०३१ कार्यकारिणी बिनविरोध ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाचे नूतन अध्यक्ष गजानन सावंत, उपाध्यक्ष विनोद मर्गज यांचा जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासाठी सत्कार करण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ, सिंधुदुर्गच्या सन २०२६ ते २०३१…

सरकारी नोकरीच्या आमिषाने आणखी एक फसवणूक; मुख्यमंत्र्यांनी SIT नेमावी – आप ची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार युवक-युवतींची फसवणूक करण्याचे प्रकार सातत्याने वाढत असून, अशाच आणखी एका प्रकरणात गुन्हा क्रमांक 102/2026 कोल्हापुरात दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील फिर्यादी बबन बाबुराव कुंभार (रा. वारणुळ, ता. पन्हाळा) यांनी…

राधानगरी भरले 99.51 टक्के

जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखाली, नदीकाठच्या गावांना धोक्याची घंटा कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.32 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सायंकाळी 4 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून सिंचन तथा विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे,…

वैभववाडी–सांगुळवाडी–शिराळे मार्गावरील धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याची मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी–नावळे–सांगुळवाडी–सडुरे–शिराळे या प्रमुख मार्गाच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांच्या फांद्या तातडीने छाटण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, या मार्गावरील झाडांच्या फांद्या आणि झुडपे मोठ्या प्रमाणात…

मांगवलीत गुरुपौर्णिमा ठरली समाजप्रबोधनाची पर्वणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : गुरुपौर्णिमा म्हणजे धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि महाप्रसाद असे पारंपरिक स्वरूप सर्वत्र पाहायला मिळते. मात्र मांगवली येथील श्री स्वामी समर्थ मठात यंदा गुरुपौर्णिमा समाजोपयोगी उपक्रमांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली.धार्मिक कार्यक्रमासोबतच शेतकरी व ग्रामस्थांसाठी विविध शासकीय योजना, पिक…

ग्रामीण रस्ते विकास निधीवर संशय; प्रत्यक्ष पाहणीचे आ. निलेश राणेंचे निर्देश

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषदेला इतर रस्ते विकास आणि ग्रामीण मार्ग यासाठी ५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. परंतु यातून ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास झालेला दिसत नाही. पैसे दुसरीकडे गेल्याचा संशय आहे. त्यामुळे या निधीतून झालेल्या कामांची…

जल जीवन मिशनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मानधनाचा प्रश्न; आ. निलेश राणेंना निवेदन

सेवाविषयक मागण्यांवरही सकारात्मक निर्णयाची अपेक्षा; पाठपुराव्याचे आश्वासन ओरोस (प्रतिनिधी) : जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मानधनासह विविध सेवाविषयक प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी…

सिंधुदुर्गातील पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा जिल्हा परिषदेत आमदार निलेश राणे यांच्या हस्ते गौरव

पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव; जिल्हा परिषदेत सत्कार समारंभ उत्साहात सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा आज जिल्हा परिषदेमार्फत आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. सन २०२३- २४ मध्ये…

व्ही.एन. नाबरच्या पालक शिक्षक संघाची पहिली सभा संपन्न

बांदा (प्रतिनिधी) : बांदा पंचक्रोशीत वसलेल्या व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सभागृहात चालू वर्षाची पालक शिक्षक सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. आजच्या पालक सभेची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर आजच्या पालक सभेचे अध्यक्ष भाऊ वाळके यांची सर्वानुमते निवड…

कलमठमध्ये स्वतंत्र फीडरच काम त्वरित पूर्ण करा;अन्यथा उपोषण

महावितरणच्या अधिकाऱ्यांना धीरज मेस्त्री यांचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : महावितरणकडून कलमठ गावात स्वतंत्र नवीन फीडरचे काम करण्यात येत आहे. सदर काम हे कासवगतीने सुरू आहे. तसेच गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. परिणामी ग्रामस्थांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याबाबत…

error: Content is protected !!