Category बातम्या

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामर्गावर नडगिवे येथे मोटार सायकल अपघात मध्ये दोघे जखमी

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे धुरीभाटले वाडी येथे एका अवघड वळणावर मोटर सायकल याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटर सायकलस्वार श्री प्रकाश कृष्णा मांजलकर वय ५१ राहणार कोंडये ता.राजापूर…

बांदा येथे नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथे नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. परंपरेप्रमाणे सायंकाळी श्री बांदेश्वराची पालखी वाजतगाजत देवाचा नारळ घेऊन नदीकडे रवाना झाली. मार्गात श्री विठ्ठल मंदिर व श्री पाटेश्वर मंदिराचे नारळ पालखीत ठेवण्यात आले. नदीवर…

सोमवारी 31 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील शासकीय संस्था व परिसरात विशेष स्वच्छता अभियान

ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : स्वच्छ, सुंदर व निरोगी सिंधुदुर्ग निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी…

पंचायत समिती व जिल्हा परिषदांमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीसाठी नियम निश्चित

विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व; नियुक्ती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याची तरतूद — ग्रामविकास विभागामार्फत अध्यादेश जारी मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदींनुसार पंचायत समिती व जिल्हा परिषदांमध्ये नामनिर्देशित…

डॉ. सुप्रिया नलावडे यांचा पी.एच.डी प्राप्त केल्याबद्दल नगराध्यक्ष संदेश पारकर, मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या हस्ते सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत च्या नगरसेविका सुप्रिया समीर नलावडे यांनी पीएचडी पदवी मिळवल्याबद्दल त्यांचे कणकवली नगरपंचायत च्या वतीने आज नगरपंचायत च्या सर्वसाधारण सभेनंतर सत्कार करत अभिनंदन करण्यात आले. कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर व मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी त्यांचे…

देवघर धरणातून ६ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

२८ ऑगस्टपासून होणार पाण्याचा विसर्ग कुडाळ (प्रतिनिधी) : देवघर धरणातील पाणीसाठा निर्धारित पातळीच्या जवळ पोहोचल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धरणाची महत्तम पाणीपातळी २८७.५० मीटर असून सध्या धरणातील पाणीपातळी २८५.७० मीटरपर्यंत पोहोचली आहे. मंजूर आरओएसनुसार पाणीपातळी २८५.६५…

खारेपाटण येथे नारळी पौर्णिमा उस्ताहात संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावात शिवकालीन नारळी पौर्णिमा हा सण पारंपरिक व धार्मिक पद्धतीने उस्ताहात साजरा करण्यात आला. गुरुवार दि.२७ ला सकाळ पासूनच खारेपाटण शिवाजी पेठ, बाजारपेठ नाका व खारेपाटण बसस्थानक आदी परिसरात नारळ लढवणे या पारंपरिक खेळास…

आणि दुर्गा देवी अंगात यायची थांबली

अंनिस ने केली भांडाफोड मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील एका गावातील भरवस्तीत गेली वीस ते पंचवीस वर्ष आपल्या अंगात दुर्गादेवीचा अवसर येतो असे भासवून एक व्यक्ती लोकांची फसवणूक करीत असल्याची खात्रीशीर माहिती जिल्हा संघटक विजय चौकेकर यांना समजली. सदरची व्यक्ती…

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री नीतेश राणे

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी करून अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी दिले. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या विभागीय स्तरावरील अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या…

चाकरमानी गणेशभक्तांसाठी ” मोदी एक्सप्रेस ” चा यंदा डबल धमाका

मंत्री नितेश राणे रत्नागिरी-सिंधुदुर्गात जाण्यासाठी सोडणार दोन मोदी एक्सप्रेस 9 आणि 11 सप्टेंबर रोजी दादर वरून प्लॅटफॉर्म नंबर 14 वरून सुटणार मोदी एक्सप्रेस चाकरमानी गणेशभक्तांसाठी नितेश राणेंकडून अविरत 14 वर्षे मोफत ट्रेन सेवा सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : गणेशोत्सवासाठी…

error: Content is protected !!