चिंदर ग्रामपंचायत परिसरात मुदतबाह्य मेडीक्लोरच्या शेकडो बाटल्यांचा खच; खरेदीपासून विल्हेवाटीपर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरित!

गावाच्या लोकसंख्येचा विचार करूनच खरेदी झाली होती का? दोषींवर कारवाई होणार का; ग्रामस्थांचा सवाल चिंदर (प्रतिनिधी) : चिंदर ग्रामपंचायत परिसरात गेल्या महिनाभरापासून मुदत संपलेल्या मेडीक्लोरच्या बाटल्यांचा मोठा खच पडून असल्याचे निदर्शनास आले आहे. एका बाटलीची किंमत सुमारे ७० रुपये असल्याचे…








