Category बातम्या

शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या हस्ते श्री क्षेत्र कुणकेश्वर श्रावणी सोमवारची पूजा संपन्न

*कणकवली (प्रतिनिधी) :* दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवार निमित्त भक्तिमय वातावरणात पहाटेची पूजा संपन्न झाली.या पवित्र पूजेचा मान शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांना लाभला. त्यांनी सहकुटुंब श्री कुणकेश्वर देवाचे मनोभावे दर्शन…

स्त्रीवाद म्हणजे पुरुष विरोध नाही – कवयित्री सरिता पवार

*अनुभव शिक्षक केंद्र व गोपुरी आश्रमाच्या वतीने युवाईसाठी वक्तृत्व स्पर्धा संपन्न* *कणकवली (प्रतिनिधी) :* स्त्रीवाद म्हणजे पुरुष विरोध असा काहीसा विचार समाजमनावर पसरलेला दिसतो परंतु स्त्रीवाद म्हणजे पुरुष विरोध नसून स्त्रीवाद म्हणजे ‘मानवतावाद’ आहे. हा विचार युवक आणि आणि समाजाने…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा कर्मचारी व कुटुंबीय स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांचे मार्गदर्शन पाच वर्षांच्या कामकाज आढावा पुस्तिकेचे प्रकाशन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचारी व कुटुंबीयांचा स्नेह मेळावा आज शरद भवन, ओरोस येथे मोठ्या उत्साहात पार पडला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व…

शिष्यवृत्ती परीक्षेत तळेरे शाळेचे दैदीप्यमान यश

दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत; तब्बल सात विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र तळेरे (प्रतिनिधी) : इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये तळेरे नं. १ शाळेने दैदीप्यमान यश संपादन केले असून, शाळेचे तब्बल नऊ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे यातील दोन विद्यार्थ्यांनी…

अन्नपूर्णा योजनेतून विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना मिळाले व्यासपीठ

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग (DLLE) यांच्या ‘अन्नपूर्णा योजना’ अंतर्गत जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलचा उपक्रम उत्स्फूर्तपणे राबविण्यात आला. शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित या उपक्रमात ५२…

मुंबईच्या अभ्यासकांची सिंधुदुर्गात दोन दिवसांची अभ्यासपूर्ण भटकंती

लेणी संवाद प्रमुख प्रफुल्ल पुरळकर लेणी अभ्यासक सारीश डोळस यांचा उपक्रम खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील प्राचीन लेणी,ऐतिहासिक वास्तू आणि सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करून त्याचा प्रचार-प्रसार करणारे मुंबईतील ‘लेणी संवाद’चे प्रमुख प्रफुल्ल पुरळकर आणि ‘एकजूट लेणी अभ्यास प्रचार प्रसार समूह, महाराष्ट्र…

छात्रौ की गूज लाईव्ह टेलिकास्टला कणकवलीत उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुणे येथे पार पडलेल्या ‘छात्रों की गुंज’ या विशेष संवाद कार्यक्रमाचे शनिवारी, २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता कणकवली शहरात थेट प्रक्षेपण करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा…

कसिनोत लॉस आणि कणकवलीत ढिश्याव ढिश्याव

कणकवली (प्रतिनिधी) : जीवाचा गोवा करायला कणकवली शहरातील तिघे आणि त्यांचा अन्य तालुका शहरातील युवक शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी गोव्याला गेले. जीवाचा गोवा करताना कसिनोत नशीब आजमवायला म्हणून गेले आणि मुद्दल डबल ट्रिपल करण्याच्या नादात खिसा रिकामी झाला. खिसा रिकामी…

“कोकणच्या रानभाज्या आता जगाच्या ताटात! इन्सुली महोत्सवाने दाखवली महिला उद्योजकतेची नवी वाट!”

वेदिकाताई परब यांचा महाराष्ट्रासह देशभर उपक्रम नेण्याचा संकल्प. – युवा नेते विशाल परब यांचा ‘ग्लोबल मार्केट’चा विश्वास. बांदा (प्रतिनिधी) : विक्रमी प्रतिसादाने रानभाज्या महोत्सव गाजला!*बांदा कोकणच्या लाल मातीत, डोंगरदऱ्यांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सान्निध्यात उगवणाऱ्या असंख्य रानभाज्यांना आता स्थानिक चुलीपासून देश-विदेशातील…

जनतेच्या आणि तरुणांच्या प्रश्नांवर सर्वांनी संघटीत होऊन आवाज उठवा- सुभाष देसाई

एकलव्या प्रमाणे संघटनेसाठी आपल्याला काम केले पाहिजे-वैभव नाईक गटबाजीला थारा न देता एकदिलाने संघटनेचे काम करा- अरुण दुधवडकर तरुणाईच्या एकजुटीमुळे मग्रूर मोदी सरकारला झुकावे लागले-विजय कदम शिवसेना पक्षाचे कणकवलीत माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र अभियान संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : आपल्याला अनेक…

error: Content is protected !!