Category बातम्या

सावत्र अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम गिरीगोसावी चा जामीन दुसऱ्यांदा नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ; आरोपीच्या जेलमुक्कामात आणखी वाढ ओरोस (प्रतिनिधी) : स्वतःच्या अल्पवयीन सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सावत्र बाप असलेल्या नितीन केशव गिरीगोसावी ( वय वर्षे 55, सध्या रा. वेंगुर्ले कॅम्प, ख्यालगिरी, मूळ रा. पूसेगाव…

अल्पवयीन मतिमंद युवतीवर अत्याचार करणाऱ्या पांडुरंग कदम चा जामीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : अल्पवयीन गतिमंद आणि मतिमंद असलेल्या दिव्यांग पीडित युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी पांडुरंग बाळकृष्ण कदम ( वय 39 वर्षे, रा. नानेली, उत्कर्षनगर ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश – १…

सेवानिवृत्त शिक्षक रविंद्र नार्वेकर यांचे निधन

बांदा (प्रतिनिधी) : बांदा उभाबाजार येथील रविंद्र जगन्नाथ नार्वेकर (वय – 81) यांचे मंगळवारी पहाटे गोवा बांबोळी येथे उपचारादरम्यान दु:खद निधन झाले. मंगळवारी दुपारी बांदा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.…

रानभाज्यांना ग्लॅमर देण्यासाठी आठवडा बाजार सुरू करणार : सिद्धेश रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकणातील रानभाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांना व्यावसायिक स्वरूप देण्याची गरज आहे. रानभाज्यांचे महत्त्व घराघरात पोहोचविण्यासाठी तसेच स्थानिक महिलांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी वैभववाडीत रानभाजी आठवडा बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे…

डीसीसी बँकेत ३२ शिपाई पदांची भरती

जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य; २० ते ३० ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज ६ सप्टेंबरला सिंधुदुर्गात परीक्षा; बारावी उत्तीर्णांना संधी ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या शिपाई पदाच्या ३२ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

भुईबावडा पहिलीवाडी रस्त्याच्या निकृष्ट कामाकडे जि प सदस्य प्रमोद रावराणेनी वेधले लक्ष

हॉटमिक्स रस्ता करून देण्याची कार्यकारी अभियंता श्रीमंगले यांची ग्वाही वैभववाडी (प्रतिनिधी) : मौजे हेत खिंड ते भुईबावडा-पहिलीवाडी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत जिल्हा परिषद सदस्य प्रमोद पुंडलिक रावराणे यांनी या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.…

वैभववाडीत फटाके फोडून, घोषणा देत ‘ताज’ प्रकल्पाचे स्वागत

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि पुढाकाराला यश आले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर येथे ‘ताज’ हॉटेल प्रकल्प उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार करण्यात आला. तब्बल ३८ वर्षांपासून…

प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.अरविंद खानोलकर यांना बांदा नट वाचनालयात श्रद्धांजली

बांदा (प्रतिनिधी) : प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. अरविंद खानोलकर यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत बांदा नट वाचनालयाच्या वतीने शोकसभेचे आयोजन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी…

पाठपुराव्याला यश; बांदा-बोरीवली-ठाणे एसटी सेवा सुरू

बांदा (प्रतिनिधी) : बांदा परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी अखेर पूर्ण झाली असून, बांदा-बोरीवली ही मध्यंतरी बंद असलेली थेट एसटी बससेवा १३ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. या सेवेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विकास आघाडीचे गटनेते तथा इन्सुली जिल्हा परिषद सदस्य…

महाप्रितने कालबद्ध पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय इमारतीवर सौर उर्जा प्रकल्प राबवावा

मस्त्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : महाप्रितच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. यामुळे विजेची आणि वीज बिलाची शासनाची बचत होणार आहे. मात्र महाप्रितने यासंदर्भात कालबद्ध आराखडा…

error: Content is protected !!