Category बातम्या

दहिबावमध्ये वृद्ध दाम्पत्यावर कोयत्याने हल्ला; आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

देवगड (प्रतिनिधी) : दहिबाव-बावकरवाडी येथे गुरांच्या मालकीच्या वादातून तसेच गायचे दूध काढण्याच्या कारणावरून ८४ वर्षीय वृद्धासह त्याच्या ७० वर्षीय पत्नीवर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी देवगड पोलिसांनी अक्षय चंद्रकांत बावकर (वय ३२,…

रोटरी क्लबतर्फे विद्यार्थ्यांना एज्युकेशन ॲपचे वितरण

देवगड (प्रतिनिधी) : रोटरी क्लब मँगो सिटी, देवगड यांच्या वतीने अ. कृ. केळकर हायस्कूल, वाडा येथे १८ ऑगस्ट २०२६ रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन ॲपचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमात रोटरी क्लबच्या अध्यक्षा अनुश्री पारकर, उपाध्यक्ष विजय बांदिवडेकर, खजिनदार अनिल गांधी…

वैभववाडी तालुक्यातील एस.टी. बससेवेच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा

पंचायत समिती सभागृहात सभापती सिद्धेश रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली एस.टी. अधिकाऱ्यांची बैठक वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील एस.टी. बससेवेशी संबंधित विविध समस्या व प्रवाशांच्या अडचणींबाबत पंचायत समिती वैभववाडीच्या सभागृहात सकारात्मक चर्चा करण्यात आली. सभापती सिद्धेश रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस परिवहन मंडळाचे…

अखेर सिंधुदुर्गात ताज हॉटेल होणार!

पालकमंत्री नितेश राणेंकडून वडील माजी मुख्यमंत्री दादांच्या स्वप्नपूर्तीला शुभारंभ पर्यटन रोजगार निर्मितीला चालना ;भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्रींनी मंत्री नितेश राणेंचे मानले आभार कणकवलीर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात ताजचे हॉटेल होणार असे आम्ही गेली अनेक वर्षे ऐकत होतो.तारीख पे तारीख असंच काहीस…

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांची थकीत खावटी कर्जाची माफी व्हावी यासाठी मनीष दळवी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पालकमंत्री नितेश राणे व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी घेतली भेट सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकेने वितरीत केलेल्या अल्प मुदत शेतीपूरक खावटी कर्जांचा ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ च्या कर्जमाफीमध्ये समावेश करण्याबाबत…

सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार;ताजचा मार्ग मोकळा

सिंधुदुर्गातील शिरोडा येथे ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी सिंधुदुर्गातील पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे महत्त्वाकांक्षी ताज प्रकल्पाला गती ताजमुळे सिंधुदुर्ग भारताच्या पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे दिसेल;नितेश राणे मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गवासियांनी १९९४…

कणकवली -आचरा मार्गांवरील धोकादायक खड्ड्यांकडे सरपंच संदिप मेस्त्रीनी वेधले कार्यकारी अभियंत्यांचे लक्ष

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली आचरा मार्गावर पडलेले खड्डे, रस्त्यावर साचलेले पाणी या संदर्भात कलमठ सरपंच संदिप मेस्त्री यांनी सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांचे लक्ष वेधले. आज सार्वजनिक बांधकामचे अभियंता महेश गांगुर्डे यांनी कलमठ येथे सरपंच संदिप मेस्त्री यांच्या…

कणकवली नगरपंचायतीतर्फे ‘एकल महिला सर्वेक्षण’; १८ ते २८ ऑगस्ट दरम्यान नोंदणी

कणकवली (प्रतिनिधी) : महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या चौथ्या महिला धोरणांतर्गत कणकवली नगरपंचायत हद्दीतील एकल महिलांचे सर्वेक्षण व नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत तसेच १८ वर्षांवरील अविवाहित महिलांनी दि.…

पेडणेकर सरांचे ज्ञानदान सदैव स्मरणात राहील; ज्ञानदीप संस्थेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..!

आचरा (प्रतिनिधी) : ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय, वायंगणीचे माजी मुख्याध्यापक, विद्यार्थीप्रिय शिक्षक कै. प्रकाश पेडणेकर यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रासह वायंगणी परिसरावर शोककळा पसरली आहे. ज्ञानदीप संस्था, वायंगणीच्या वतीने कै. पेडणेकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “पेडणेकर सरांनी दिलेला शाब्दिक मार…

देश महासत्ता होण्यासाठी तरुणाईने जागृत रहा, विज्ञानाची कास धरा – आमदार प्रमोद जठार

विजयदुर्ग किल्ल्यावर “विश्व हेलियम दिन” उत्साहात साजरा विजयदुर्ग (प्रतिनिधी) : सद्यस्थितीत विद्यार्थी, तरुण-तरुणीनी देशाच्या भविष्यासाठी विज्ञानाची कास धरली पाहिजे. जपान, जर्मनी, अमेरिका आदी देश महासत्ता होत असताना जेन जीनी प्रत्येक विषयात प्रश्न उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना जागृत ठेवलं आणि का…. असं…

error: Content is protected !!