Category बातम्या

NPS ला म्युनिसिपल मजदूर युनियनचा कडाडून विरोध; जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी

खारेपाटण (प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिकेत ५ मे २००८ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना – NPS लागू करण्याच्या प्रस्तावाला म्युनिसिपल मजदूर युनियनने आज तीव्र विरोध दर्शवला आहे. त्याऐवजी सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना १९५३ लागू करावी, अशी मागणीम्युनसीपल मजदुर…

नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे येथे रोबोटिक्स मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातील नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे येथे सदाशिव पांचाळ ट्रेनिंग अकॅडमी सिंधुदुर्ग आणि क्युरियस माईंड गोवा यांच्या संयुक्त विद्यामाने रोबोटिक्स मार्गदर्शन कार्यशाळा शाळेच्या मुख्याध्यापिका नीलम डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि.१२ रोजी उत्साहात…

देवगडमधील गुरांच्या कोंडवाड्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते १३ ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन

मोकाट गुरांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागणार देवगड (प्रतिनिधी) : देवगड नगरपंचायतीच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या गुरांच्या कोंडवाड्याचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते गुरुवारी, दि. १३ ऑगस्ट दुपारी १.३० वाजता l…

सिंधुदुर्गातल शेतकऱ्यांच्या प्रश्नातून राज्यातील २.३१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

*सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश* *पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केलेल्या सिंधुदुर्गातील प्रश्नामुळे राज्यस्तरावर व्यापक निर्णय* *सिंधुदुर्ग देवस्थान इनाम,कबुलायतदार गावकर, व वतन जमिनींसाठी विशेष कार्यवाही* *मुंबई (प्रतिनिधी) :* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार्मर आइडी, ॲग्रीस्टॅक…

स्वातंत्र्यदिनी रस्ते खड्डेमुक्त व्हावेत, सुरक्षित रहावेत– फोंडाघाटवासीयांचा संताप !

निखिल कन्स्ट्रक्शन ला आणि किती बळी/ अपघात हवेत ?– आक्रोश. तातडीने कार्यवाहीची अपेक्षा, अन्यथा आंदोलनाचा इशारा ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : सध्या सह्याद्री पट्ट्यात संततधार- मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे आणि गटार कामाच्या हलगर्जीपणामुळे देवगड– घाट खिंडीपर्यंतच्या राज्य महामार्गाची, खड्ड्यामुळे चाळण झाली आहे.…

शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्गच्या १८ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८ गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी आपल्या…

एडगाव-रामेश्वरवाडीत डंपर पलटी; चालकासह सहा जण बचावले

वैभववाडी (प्रतिनिधी) : कोल्हापूर-तळेरे मार्गावर एडगाव-रामेश्वरवाडी येथे गुरे आडवी आल्याने चालकाचा डंपरवरील ताबा सुटून डंपर रस्त्याच्या बाहेर जाऊन पलटी झाला. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, डंपरचे नुकसान झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,…

दूध संस्थांमध्ये रंगणार ‘आदर्श’ स्पर्धा

जिल्हा बँकेचा उपक्रम; प्रथम क्रमांकाला ५० हजारांचे बक्षीस, एक लाख लिटर दूध संकलनाचे लक्ष्य ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील दूध उत्पादनाला चालना देतानाच दूध सहकारी संस्थांमध्ये व्यवस्थापन, आर्थिक शिस्त आणि पारदर्शक कारभाराला प्रोत्साहन देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ‘आदर्श दूध…

शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या

सिंधुदुर्ग डोंगराळ जिल्हा असल्याने ६०:४०चा निकष लावण्याचा शिक्षण समितीचा ठराव नव्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीलाही विरोध ओरोस (प्रतिनिधी) : पवित्र पोर्टलद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत होणाऱ्या सुमारे २८० शिक्षकांच्या भरतीत जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळावे, यासाठी ६०:४० टक्के स्थानिक निकष लागू करावा,…

जलक्रीडा व्यवसायासाठी अधिकृत नोंदणी व सुरक्षेचे नियम बंधनकारक : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

जलक्रीडा हंगाम 2026-27 पूर्वी संयुक्त मार्गदर्शन कार्यशाळा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात 1 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या जलक्रीडा हंगामाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागातील जलक्रीडा पर्यटन अधिकृत, सुरक्षित आणि नियमबद्ध चालवण्यासाठी सर्व व्यावसायिकांनी पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…

error: Content is protected !!