Category बातम्या

दुष्काळग्रस्त शेतीची कणकवली पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी

कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती कणकवलीच्या वतीने सातरल, कासरल, वरवडे व पिसेकामते परिसरातील दुष्काळग्रस्त शेती पिकांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पंचायत समिती कणकवलीच्या सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया…

शेकडो विद्यार्थ्यांसोबत एकाचवेळी बुद्धिबळाचा डाव : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू शरद वझे यांचा भोसले सैनिक स्कूलमध्ये अनोखा ‘सायमल्टेनियस चेस’ उपक्रम…..

सावंतवाडी (प्रतिनिधी) : बुद्धिबळाच्या पटावर एकाचवेळी शेकडो खेळाडूंना आव्हान देत, प्रत्येक पटावरील डावावर लक्ष ठेवत बुद्धिबळाचा थरार निर्माण करणारे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आणि चेस चॅलेंजर अकॅडमीचे संस्थापक शरद वझे आज १ ऑक्टोबर रोजी यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसोबत बुद्धिबळ खेळणार…

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या जनसंपर्क, माध्यम व संवाद समिती सदस्यपदी जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई यांची नियुक्ती…!

आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चर’ (MACCIA) या संस्थेच्या महत्वपूर्ण अश्या तज्ञ समित्यांपैकी जनसंपर्क, माध्यम व संवाद समिती (PR, Media & Communication Committee) मध्ये सदस्य म्हणून मालवण मधील ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यटन व्यावसायिक प्रफुल्ल वसंत देसाई…

कुडाळ मध्ये ६ ऑक्टोबरपासून ‘हॅपिनेस प्रोग्राम’चे आयोजन

सुदर्शन क्रिया, योगासने, प्राणायाम व ध्यानासह व्यावहारिक ज्ञानाचे मार्गदर्शन कणकवली (प्रतिनिधी) : द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने ‘हॅपिनेस प्रोग्राम विथ उमेशजी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कुडाळ येथे ६ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ६…

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला सशर्त जामीन मंजूर

आरोपीच्यावतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी प्रणय उर्फ गणेश प्रकाश सावंत (रा. नाधवडे , तालुका वैभववाडी ) याची सिंधुदुर्ग ओरोस येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्रमांक- १ श्री. एस.…

सावंतवाडी बसस्थानकातील १२ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड; जालना जिल्ह्यातून महिला आरोपी ताब्यात

सावंतवाडी पोलीस आणि एलसीबी सिंधुदुर्ग चा संयुक्त यशस्वी तपास सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी बसस्थानक येथे १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका महिला आरोपीला जालना जिल्ह्यातील मंठा येथून…

कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, उपअभियंता अजित पाटील, कनिष्ठ अभियंता सुरज गिरी, शुभम दुडये व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक समाधान खैरनार यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान

सार्वजनिक बांधकाममंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभागात उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वरील सर्व अभियंता यांना सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ प्रदान…

वरवडे गावात भाजप युवा मोर्चाने बांधला वनराई बंधारा

पालकमंत्री नितेश राणेंच्या सूचनेनुसार दुष्काळसदृश्य परिस्थितीत भूजलस्तर वाढवण्यासाठी उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील वरवडे गावात ट्रिगर वन च्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भूजलस्तर वाढविण्यासाठी तसेच भविष्यात पाण्याची उपलब्धता कायम राहावी, या उद्देशाने भाजप युवा मोर्चातर्फे बंधारा बांधण्यात आला. पालकमंत्री नितेश…

कळसुली इंग्लिश स्कूलमध्ये ४ ऑक्टोबरला ‘दहावी विद्यार्थी व पालक मार्गदर्शन’ कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली शिक्षण संघ, मुंबई संचलित कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली येथे रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी विशेष ‘दहावी विद्यार्थी व पालक मार्गदर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी अडवा… पाणी जिरवा संकल्पनेतून जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या पुढाकारातून अणाव येथे साकारला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या वर्षीचा पहिला कच्चा बंधारा…

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १० हजारांपेक्षा जास्त बंधारे बांधणार – जि. प. उपाध्यक्ष दादा साईल ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, रोटरी क्लब ऑफ कुडाळ, संविता आश्रम पणदूर आणि आकार फाउंडेशन कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी अडवा… पाणी जिरवा संकल्पनेतून…

error: Content is protected !!