Category बातम्या

श्री.संत रविदास महाराजांच्या स्मृती कलशाचे कणकवलीत उत्स्फूर्त स्वागत

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित ‘संत शिरोमणी श्री.गुरु रविदासजी महाराज समरसता संकल्प अभियान’अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : श्री.संत शिरोमणी गुरु श्री.रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘संत शिरोमणी श्री.गुरु रविदासजी महाराज समरसता…

रोटरी क्लब कुडाळचा सेवाभावी उपक्रम; शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगावच्या २५ होतकरू विद्यार्थिनींना सायकलींची भेट

कुडाळ (प्रतिनिधी) : शिक्षणाच्या वाटेवर विद्यार्थिनींच्या पंखांना बळ देत रोटरी क्लब कुडाळच्या वतीने शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव येथील २५ होतकरू विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले. रोटरी क्लबच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारा हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरला.…

पिक विमा योजनेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन! मात्र ईपीक पेरा नोंदीचा पत्ताच नाही.? योजनेत सहभाग कसा घेणार ?

प्रशासनाने त्रुटी सुधारायची आग्रही मागणी ! अन्यथा गेल्यावर्षीची पुनरावृत्ती फोंडाघाट (प्रतिनिधी) : नुकतेच सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी, पंतप्रधान खरीप पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे, आवाहन केले आहे. आणि शेवटची मुदत १० ऑगस्ट २६ आहे. वस्तुतः यासाठी आवश्यक भाताच्या पिकाची नोंद सन…

पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले केंद्रीय गृहमंत्रालयाच्या उत्कृष्ट अन्वेषण पदकाने सन्मानित

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अप्पर पोलीस अधीक्षकपदी उत्कृष्ट कामगिरी सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : पुणे शहर पोलीस दलाचे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांना पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्रालयाच्या उत्कृष्ट अन्वेषण पदकाने सन्मानित…

शिवडाव हायस्कूलच्या रिक्त शिक्षक पदांचा प्रश्न लवकरच सुटणार

शिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन १५ ऑगस्टपूर्वी शिक्षक न मिळाल्यास उपोषणाचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : शिवडाव माध्यमिक विद्यालयातील रिक्त शिक्षक पदांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात…

सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांची मुळदे येथील मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्पास भेट

मत्स्यबीजोत्पादन प्रक्रियेची पाहणी; प्रकल्पाच्या भविष्यातील वाटचालीस सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या नेतृत्वाखाली मत्स्यव्यवसाय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, ता. कुडाळ येथील गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन व प्रशिक्षण…

मा.आ. वैभव नाईक यांनी आ. सतेज (बंटी) पाटील व संजय पाटील यांचे केले सांत्वन

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक कणकवली (प्रतिनिधी) : ज्येष्ठ शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांचे दुःखद निधन झाल्याने त्यांचे चिरंजीव आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व संजय पाटील यांची कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी…

कणकवली व्यापारी संघाने सामाजिक बांधिलकी जोपासली – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

कै. महेश नार्वेकर स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित आरोग्य तपासणीचा 210 जणांना लाभ होतकरू विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका व्यापारी संघ तसेच महिला व्यावसायिक संघटनेच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित करून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. आरोग्याच्या बाबत…

जबर मारहाण प्रकरणी शिवडाव येथील श्रीकांत तेली निर्दोष

कणकवली (प्रतिनिधी) : शिवडाव ओटोसवाडी येथील प्रकाश दत्ताराम साळसकर यांना वैयक्तिक वाकडीकीतून जबर मारहाण करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी शिवडाव येथील श्रीकांत राजाराम तेली याची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शुभम लटुरिया यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.…

खारेपाटण येथे जन शिक्षण संस्थानच्या वतीने कौशल्य विकासावर आधारित रोजगाराभिमुख प्रशिक्षण

खारेपाटण (प्रतिनिधी) : ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे केंद्र शासनाच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय,भारत सरकार अंतर्गत जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ग्रामीण युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी विविध कौशल्याधारित अभ्यासक्रम राबविण्यात येत असून सन – २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात असिस्टंट पेंटिंग…

error: Content is protected !!