विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मनसे विद्यार्थी सेना आक्रमक

कणकवली तालुक्यातील शाळांबाहेरील एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घाला गटशिक्षण अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या एनर्जी ड्रिंक्सच्या वाढत्या विक्रीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. कणकवली तालुक्यातील शाळांबाहेरील उपहारगृहे, हॉटेले तसेच…







