Category सामाजिक

महीला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने पुरुष सन्मान पुरस्काराचे वितरण

कणकवली तालूक्यात ऋषिकेश मोरजकर प्रथम जिल्हा पुरस्कार साठी कणकवली मधून तिघांची निवड कणकवली (प्रतिनिधी): महीला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने पुरुष सन्मान पुरस्काराचे वितरण नुकतेच आज कणकवली पंचायत समितीच्या प.पू.भालचंद्र सभागृह येथे संपन्न झाले आहे. या पुरस्कारामध्ये कणकवली तालूक्यात नांदगाव येथील…

आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यानंतर मसुरे येथील रमाई नदी मधील गाळ काढण्यास सुरुवात

स्थानिक ग्रामस्थांमधून मागणीप्रमाणे कामास सुरुवात केल्याने समाधान व्यक्त मालवण (प्रतिनिधी): कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्याकडे मसुरे ग्रामस्थांनी रमाई नदीचा गाळ काढण्याबाबत मागणी केली होती. रमाई नदीचा गाळ काढण्याबाबत स्थानिक ग्रामस्थ प्रशासनाकडे गेली 30 वर्ष मागणी करीत होते.…

कणकवलीवासीय रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी स्वखर्चाने करणार रक्तपुरवठा

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा अभिनव उपक्रम रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करणारे नलावडे राज्यातील एकमेव नगराध्यक्ष कणकवली (प्रतिनिधी): नाविन्यपूर्ण उपक्रमातून राज्यभरात एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या कणकवली नगरपंचायत चे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून अजून एक नाविन्यपूर्ण लोकाभिमुख उपक्रम राबवण्याची जाहीर करण्यात आले…

मोठी बातमी ! खासदार विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात

बारसू येथे आंदोलन कर्त्यांना भेट देण्यासाठी जात असते वेळी पोलिसांची कारवाई बारसु सड्यावर वातावरण तापले रत्नागिरी (प्रतिनिधी): बारसू रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. स्थानिकांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. दरम्यान, बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलनादरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत…

कुरंगवणे पवारवाडी विठू महाकाली मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून कुरंगवणे पवार वाडी विठू महाकाली मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच माजी जि.प.सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार व माजी सभापती दिलीप तळेकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न. झाले. या कार्यक्रमाला कुरंगवणे- बेर्ले गावचे सरपंच पप्पू…

नवीन कुर्ली ग्रा पं लवकरच होणार

उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांना दिले पत्र पिळणकर यांचे महाराष्ट्र दिनी चे उपोषण स्थगित कणकवली (प्रतिनिधी): नवीन कुर्ली वसाहत साठी स्वतंत्र ग्रामपंचायत चा फेरप्रस्ताव कोकण विभागीय आयुक्तांकडून ग्रामविकास विभागला 9 फेब्रुवारी रोजी पाठवण्यात आला…

जेष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांना देवर्षी नारद पत्रकार सन्मान पुरस्कार

रत्नागिरीतील कोकण मीडिया साप्ताहिकाचे संपादक आहेत कोनकर आचरा (प्रतिनिधी): मुंबई येथील विश्व संवाद केंद्राचा यावर्षीचा देवर्षि नारद पत्रकार सन्मान पुरस्कार रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांना जाहीर झाला आहे. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी ही माहिती दिली.विश्व संवाद…

काळसे हायस्कूल आजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा 30 एप्रिल रोजी

माजी विद्यार्थी सेवा संस्था मुंबई च्या १५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य चौके (प्रतिनिधी): श्री शिवाजी विद्यामंदीर काळसे माजी विद्यार्थी सेवा संस्था मुंबई या संस्थेच्या १५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून काळसे हायस्कूलच्या सभागृहात रविवार दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता काळसे…

काणकोण येथे ३० एप्रिल रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा

परफेक्ट अकॅडेमी, केशव सेवा साधना गोवा यांचे संयुक्त आयोजन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये जेईई, नीट आणि इतर प्रवेश परीक्षांसाठी अग्रगण्य मानले जाणारी परफेक्ट अकॅडेमी, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी झटणारी केशव सेवा साधना, गोवा यांच्यावतीने घेतल्या गेलेल्या काणकोण टॅलेंट सर्च…

माणगाव येथील श्री. दत्तमंदिर विश्वस्त कमिटीची मागणी आ. वैभव नाईक यांनी केली पूर्ण

माणगाव दत्तमंदिर रस्त्यावर पूल व रस्ता रुंदीकरण डांबरीकरणाचे काम मार्गी श्री. दत्तमंदिर विश्वस्त कमिटीचे दीपक सादले यांनी केला आ. वैभव नाईक यांचा सत्कार माणगाव (प्रतिनिधी): कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी याआधी माणगाव दत्तमंदिर रस्त्यावर नवीन पूल (निधी ७१ लाख)…

error: Content is protected !!