कुरंगवणे पवारवाडी विठू महाकाली मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून कुरंगवणे पवार वाडी विठू महाकाली मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच माजी जि.प.सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार व माजी सभापती दिलीप तळेकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न. झाले. या कार्यक्रमाला कुरंगवणे- बेर्ले गावचे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे, उपसरपंच बबलू पवार, ग्रा.प. सदस्य बाबला गोसावी, रवींद्र पवार, विशाखा राऊत,सामजिक कार्यकर्ते रविंद्र लाड,संजय मांजरेकर,माजी सरपंच सरिता पवार, शेर्पे सरपंच विशाखा पांचाळ, शेर्पे उपसरपंच सिराज मुजावर,ग्रामस्थ शिवाजी मुकादम,सूर्यकांत पवार, धोंडीराम पवार,विजय पवार,वैष्णवी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!