बारसू येथे रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांची खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी घेतली भेट

शिवसेना पक्ष ग्रामस्थांच्या खंबीरपणे पाठीशी असल्याचा दिला विश्वास

शिवसेना पक्ष ग्रामस्थांच्या खंबीरपणे पाठीशी असल्याचा दिला विश्वास

पणदूरच्या संविता आश्रमात उपचाराने बरे झालेल्या तरूण तरूणीच्या विवाहाचा सामाजिक उपक्रम खारेपाटण (प्रतिनिधी): मानवी जीवनात विवाहाच्या पवित्र संस्कारानंतर दोन वेगळ्या जीवांचे मिलन होते. विवाहप्रसंगी अग्नीला साक्षी ठेवून एकमेकांच्या साथीसोबतीने आयुष्य व्यतीत करण्याचा संकल्प या दोन व्यक्ती यावेळी समाजासमोर एकप्रकारे जाहिर…

शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोकणातील राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून वाद पेटला आहे. प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांनी विरोध केला असून, पोलीस बळाचा वापर करण्यात आल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी जवळपास 110 आंदोलकांना ताब्यात घेतलं…

आचरा (प्रतिनिधी): ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने आरोंदा येथील मच्छीमार बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी मच्छीमार बांधव व ग्रामस्थ यांना भेट दिली यावेळी आपल्या समस्या संतोष नाईक यांच्यासमोर मांडल्या…

कणकवली (प्रतिनिधी): दुसऱ्याच्या सुखदुःखात निर्हेतुकपणे , समरसपणे सहभागी होत त्यांचे आयुष्य समृद्ध करत आपल्या जीवनात आनंदी रहाणे म्हणजेच खऱ्या अर्थाने जीवन जगणे ,या समर्पित विचारांचा मागोवा घेत ,अनाथ,निराधार मुलांच्या जीवनासाठी दिशादर्शक होणारी सेवाभावी संस्था म्हणजे राजापूर ओणी येथील वात्सल्य मंदिर…

1 मे रोजी होणार पुरस्कार वितरण सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): महिला व बाल विकास क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणा-या महिला समाज सेविकांच्या व संस्थांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीकोनातून महिला व बाल विकास विभागांतर्गत राज्यातील समाजसेविका व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…

कळसुली-देदोंनवाडी धरणात ‘बोटिंग आणि फिशिंग’ जलपर्यटन प्रकल्पाचे आमदार नितेश राणेंनी केले उदघाटन प्रेमदया प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामाचे आमदार नितेश यांनी केले विशेष कौतुक कणकवली (प्रतिनिधी): पर्यटनातून रोजगार आणि रोजगारातून समृद्धी ही संकल्पना केंद्रीय उद्योग मंत्री आणि…

कणकवली (प्रतिनिधी) : अनुभव शिक्षा केंद्राची जिल्हा सभा दि. २३ एप्रिल २०२३ रोजी गोपुरी आश्रम, वागदे येथे पार पडली. यावेळी अनुभव शिक्षा केंद्राचे राज्य समन्वयक सचिन नाचणेकर, जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर उपस्थित होते. जिल्हास्तरीय सभेची सुरुवात अनुभव शिक्षा केंद्राची माहिती…

पोखरण वरचीवाडी मोरी बांधकामासाठी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या माध्यमातून ८ लक्ष निधी मंजूर कुडाळ (प्रतिनिधी): भाजपा नेते निलेश राणे काही दिवसांपूर्वी कुडाळ दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर कामांची भूमिपूजन करण्याकरीता पोखरण येथे भेट दिली होती. यावेळी पोखरण…

जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काम पूर्ण करण्याच्या ठेकेदार व अधिकाऱ्यांना दिल्या सक्त सूचना मालवण (प्रतिनिधी): खासदार विनायक राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा करून सरंबळ सोनवडेपार वराड रस्त्यावर वराड येथे मोठे पूल मंजूर करून घेतले आहे. मात्र सी.आर. झेड. च्या तांत्रिक अडचणीमुळे हे…