Category सामाजिक

काळसे व धामापूर सरपंचांनी गतीरोधकांसाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, आर. टी. ओ, कार्यकारी अभियंता यांना निवेदन

भरधाव डंपरच्या धडकेत महिलेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक पावित्र्यात चौके (प्रतिनिधी) : मालवण – चौके – नेरुरपार कुडाळ या मुख्य रस्त्यावर काळसे आणि धामापूर हद्दीतील रस्त्यावर तातडीने गतिरोधक घालावेत या मागणीचे निवेदन धामापूर सरपंच मानसी परब आणि काळसे सरपंच विशाखा काळसेकर…

मुणगे आपईवाडी आणि कारीवणेवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप!

मसुरे (प्रतिनिधी) : मुणगे ग्रामपंचायत प्रभाग एकच्या प्रभागसेविका रविना मालाडकर,अंजली सावंत,धर्माजी आडकर यांनी २ वर्ष कार्यकाल यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे औचित्य साधून कारीवणे वाडीतील शाळेतील विध्यार्थीना भेटवस्तू व खाऊ वाटप करण्यात आले. प्रभागातील विकास कामांबरोबर सामाजिक कार्य करत असताना मागील दोन…

नट वाचनालयचा प्र. श्री. नेरूरकर साहित्य पुरस्कार डॉ. रुपेश पाटकर यांना प्रदान

सावंतवाडी (प्रतिनिधी) : नट वाचनालय, बांदा यांच्याकडून दिला जाणारा प्र. श्री. नेरूरकर साहित्य पुरस्कार यंदा डॉ. रुपेश पाटकर यांना आज 14 फेब्रुवारी 2023 ला प्र. श्री. नेरूरकर यांच्या जयंतीदिनी प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना, हा सत्कार म्हणजे माझ्यावरील प्रेमाची पावती…

कुडाळ एमआयडीसी येथे उद्या उद्योग माहिती अधिवेशन

ओरोस (प्रतिनिधी) : महायुती फाउंडेशन, सावंतवाडी आणि एम.आय.डी.सी. असोसिएशन, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने असोसिएशन कार्यालयामध्ये माहिती अधिवेशनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून हा कार्यक्रम 15 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3 वा. संपन्न होणार आहे. महायुथ फाउंडेशनच्या या कार्यक्रमात रोजगार, स्वयंरोजगार…

काळसेकर कुटुंबियांचे माजी खासदार निलेश राणे यांनी केले सांत्वन

चौके (प्रतिनिधी) : काळसे येथे भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील वृद्ध महिला रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (६५) यांचे निधन झाले. अन्य चार महिला जखमी झाल्या. भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी काळसेकर कुटुंबियांची भेट घेऊन…

खावटी कर्जासह मध्यम मुदत शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवा

काजू आंबा बागायतदार शेतकऱ्यांची मागणी ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व खावटी कर्ज आणि दोन लाखांवरील तसेच मध्यम मुदत थकबाकीदार शेतकऱ्यांची सुरू करण्यात आलेली वसुली तूर्त थांबवावी, अशी मागणी जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार आणि शेतकरी वर्ग यांच्याकडून करण्यात आली आहे.…

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने ‘मनसंवाद’चा कुमारांशी संवाद…!

सावंतवाडी (प्रतिनिधी) : ‘मनसंवाद, महाराष्ट्र’ या संस्थेमार्फत ‘माध्यमिक विद्यालय, डेगवे’ या हायस्कुलमध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने कुमारवयीन मुलांसोबत संवादसत्र घेण्यात आले. ‘मनसंवाद’ हे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करीत आहे. ‘मनसंवाद’ मार्फत वेगवेगळ्या विषयांवर समुपदेशन केले जाते. तसेच दर महिन्याला ‘बेसिक…

आ.नितेश राणे यांच्या मध्यस्थीने स्टॉलधारकांचा प्रश्न निकाली

वैभववाडी शहर लवकरच घेणार मोकळा श्वास वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील शासकीय जागेतील स्टॉल हटविण्याबाबत नगरपंचायतने स्टॉल धारकांना नोटीस बजावली होती. त्या पार्श्वभुमीवर वैभववाडीत नगरपंचायत समोर स्टॉल धारकांनी काही दिवसांपूर्वी उपोषण सुरू केले होते. अखेर या प्रकरणी स्टॉल धारक व…

श्री संत सेवालाल महाराज जयंती 15 फेब्रुवारी रोजी कुडाळमध्ये होणार साजरी

कुडाळ (प्रतिनिधी) : श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती दि. १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ठिक ९.३० ते दु. ३.०० वा. या वेळेत कुडाळ येथे पंचायत समितीच्या बाजुच्या पटांगणावर वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना (महाराष्ट्र राज्य) व संत सेवालाल महाराज…

आ.नितेश राणेंनी केले भोगले कुटुंबियांचे सांत्वन

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मजूर फेडरेशन चे संचालक सुनील भोगले यांचे वडील रामचंद्र विष्णू भोगले ( वय 80 ) यांचे वृद्धापकाळाने अलीकडेच निधन झाले.आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी बाजारपेठ येथील भोगले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी…

error: Content is protected !!