आ.नितेश राणेंनी केले भोगले कुटुंबियांचे सांत्वन

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मजूर फेडरेशन चे संचालक सुनील भोगले यांचे वडील रामचंद्र विष्णू भोगले ( वय 80 ) यांचे वृद्धापकाळाने अलीकडेच निधन झाले.आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी बाजारपेठ येथील भोगले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी मजूर फेडरेशनचे संचालक सुनील भोगले व कुटुंबीय उपस्थित होते.तसेच वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्ष नासिर काझी,वैभववाडी नगराध्यक्षा माईनकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!