Category सामाजिक

व्हॅलेंटाईन डे दिवशी साजरा होणार ‘काऊ हग डे’

केंद्र सरकारचे आदेश सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : १४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात जागतिक प्रेमदिन म्हणन सर्वत्र साजरा केला जातो. मात्र, केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने सल्ला देत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ अर्थात ‘गाईला आलिंगन दिन’…

मुकेपणाने जगणाऱ्या साऱ्या माणसांचा हा सन्मान- प्रा. प्रवीण बांदेकर

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रवीण बांदेकर यांचा कणकवली येथे अखंड लोकमंचच्या वतीने नागरी सत्कार माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप यांच्या हस्ते करण्यात आले सन्मानित कणकवली (प्रतिनिधी) : सर्वसामान्य माणसं संभ्रमित होऊन जगत असताना एखादा लेखक वास्तव मांडतो आणि…

आता कणकवली तहसीलदार कार्यालयात नागरिकांना मिळणार स्वच्छ आणि थंड पाणी

रोटरी क्लब कणकवली व तहसीलदार कार्यालय कणकवली चा उपक्रम नगराध्यक्ष नलावडे, तहसीलदार पवार यांच्या हस्ते झाले लोकार्पण कणकवली (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कणकवली आणि तहसीलदार कार्यालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने एक रूपया मध्ये एक लिटर पाणी हि संकल्पना पाण्याची…

कलमठ श्री काशीकलेश्वर मंदिराचा आजपासून जीर्णोद्धार सोहळा

कणकवली (प्रतिनिधी) : श्री देव काशीकलेश्वर मंदिर जिर्णोद्धार समिती आणि कलमठ ग्रामस्थांच्यावतीने श्री देव काशीकलेश्वर आणि जीर्णोद्धार कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना साेहळा दि.7,8,9 व 10 फेब्रुवारी रोजी माेठ्या भक्तीभावाने साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

जानवली नदीवर बंधारा बांधून अबिद नाईक यांनी साधली सामाजिक बांधिलकी

गैरसोय दूर झाल्याने ग्रामस्थांनी अबिद नाईक मानले आभार कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी स्वखर्चातून कणकवली शहरातील जानवली नदी येथील गणपती सानाजवळ ‘शरद बंधारा’ बांधला आहे.. गेली 15 वर्ष…

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक प्रवीण बांदेकर यांचा आज कणकवलीत नागरी सत्कार

अखंङ लोकमंच कणकवली तर्फे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीस नुकताच साहित्य अकादमी हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याने अखंड लोकमंच, कणकवली यांच्यातर्फे व नगरपंचायत, कणकवली यांच्या सहयोगाने प्रवीण बांदेकर यांच्या नागरी…

यारा फाउंडेशनला राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार प्रदान

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते झाला सन्मान हेल्पिंग हँडस वेलफेअर सोसा. च्या वतीने राज्यभरातील नऊ सर्वोत्तम संस्थांना करण्यात आले सन्मानित कणकवली (प्रतिनिधी) : डोंबिवली येथील हेल्पिंग हँडस वेल्फेअर सोसा., डोंबिवली यांच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा नवरत्न पुरस्कार कणकवली येथील…

अद्वैत फाऊंडेशन चा नवरत्न पुरस्काराने सन्मान

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींच्या हस्ते डोंबिवलीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न Helping हँडस वेल्फेअर सोसायटीच्या वतीने महाराष्ट्रातील 9 संस्थांना पुरस्काराने करण्यात आले सन्मानित कणकवली (प्रतिनिधी) : helping हँडस वेल्फेअर सोसायटी डोंबिवली च्या वतीने कणकवली येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अद्वैत…

डाॅ.हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाच्या वतीने 12 फेब्रुवारी रोजी नवदुर्गांचा सन्मान

सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोकणात पर्यायने महाराष्ट्रात उद्योजक उभारणीचे काम डॉक्टर हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प अविरतपणे करत आहे शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या मागे धावण्याच्या आजच्या युगात शिक्षित तरुणांनी आपला उद्योग सुरू करणे व त्या आधारे अनेकांच्या चरितार्थाचा आदर होणे ही कौतुकास्पद…

बाबू गवस यांची थायलंड येथील अभ्यास दौ-यासाठी निवड

सावंतवाडी (प्रतिनिधी) : गेली सहा वर्षे सिंधुदुर्ग, गोवा व कर्नाटक येथे विषमुक्त शेती अभियान राबवून त्या अंतर्गत सेंद्रिय शेतीचा प्रसार व प्रचार करणार्‍या दोडामार्ग तालुक्यातील उसप येथील लक्ष्मी कृपा एंटरप्रायझेसच्या बाबू गवस यांच्या कार्याची दखल वेस्टिज मार्केटिंग कंपनीने घेत त्यांची…

error: Content is protected !!