कणकवली येथे प. पू. संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी.!

कणकवली (प्रतिनिधी) : संत शिरोमणी रविदास महाराज यांची आज संपूर्ण जिल्ह्यातील समाज बांधवांनी एकत्र येत ६४५ वी जयंती कार्यक्रम कणकवली येथे आयोजित करण्यात आला होता. प. पू. संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांची एक अनोखी अशी शोभायात्रा शहरातून ढोल ताशांच्या…








