परिजात मुंबई कडून तिर्लोट मोहूळ शाळेत शैक्षणिक किट वाटप

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): पारिजात मुंबई या सेवाभावी संस्थेकडून तिर्लोट मोहूळ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप करण्यात आले. पारिजात या संस्थेने नावाप्रमाणे आपला सुगंध गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जीवनात पसरवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस मोलाची मदत केली आहे.या किटमध्ये मुलांना शाळेत लागणाऱ्या सर्व…








