रक्तदान जीवनदान ; कलमठ ग्रामपंचायत येथे 8 राेजी रक्तदान शिबीर

अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान चे आयाेजन

कणकवली (प्रतिनिधी) : कै. दिपलक्ष्मी दत्ताराम मडव यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर शनिवार दि. ८ जुलै रोजी कलमठ ग्रामपंचायत येथे आयाेजित करण्यात आले आहे.

रक्तदान शिबीर सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत हाेणार असून इच्छूक रक्तदात्यांनी अमेय मडव – 9619326057 तुषार पावसकर- 9405256425 अमोल भोगले – 9421235586 परेश आचरेकर – 9420155951 अभिषेक नाडकर्णी – 9404936068 योगेश जाधव – 8793309966 सर्वेश राणे – 7769930458 माणिक वाघमारे 7057410202 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!