Category कणकवली

बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल कणकवली स्कूलच्या विद्यार्थिनीचा नगर वाचनालय कणकवली आयोजित नाथ पै वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक

कणकवली (प्रतिनिधी) : कोकण विकासाचे अग्रदूत म्हणून ज्यांनी महनिय कार्य केले अशा बॅ. नाथ पै यांच्या जीवन चरित्राचे व कार्याचे परिशिलन उमलत्या वयातील विद्यार्थ्यांकडून व्हावे व त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी या हेतूने नगर वाचनालय कणकवली तर्फे दिनांक 01/02/2024 रोजी नगर…

माघी गणेश जयंतीनिमित्त युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा

११ फेब्रुवारी रोजी तीन गटांत संपन्न होणार स्पर्धा कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे यांच्यावतीने माघी गणेश जयंती निमित्त रविवार दिनांक ११ फेब्रूवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वा माध्यमिक विद्यालय कनेडी, सांगवे येथे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयजित करण्यात…

राज्यात समस्यांचा डोंगर ; राज्य सरकार करतेय डोळेझाक

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी तहसीलदारना दिले निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : महायुती सरकार च्या सावळ्या गोंधळात राज्यात समस्यांचा डोंगर उभा राहिला असून राज्य सरकार मात्र सोयीस्करपणे याकडे डोळेझाक करून स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. वाढती महागाई, बेरोजगारी नोकरभरती, ड्रग्जचा…

युवा उद्योजक तथा हॉटेल व्यावसायिक अमित सावंत यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या उपस्थितीत भाजपा शहर कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील युवा उद्योजक , हॉटेल कमल बाळा सावंत, हॉटेल कमल परमिट रुम अँड बार , हॉटेल कमल लंच होम चे मालक अमित बाळा सावंत…

नांदगाव कोळंबा समोर अपघात रिक्षा आणि चार चाकी समोरासमोर एकमेकांवर आदळली

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव कोळंबा मंदिर समोर नांदगावहून मुंबईकडे जाणा-या मार्गावर चारचाकी कार व रिक्षा या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.या अपघातात रिक्षातील‌ एक प्रवासी गंभीर जखमी झाला. रिक्षाचालकास किरकोळ मार लागला.तर दोन्ही वाहनांचे मोठे…

कणकवली नायब तहसीलदारपदाचा मंगेश यादव यांनी स्वीकारला कार्यभार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नायब तहसीलदारपदी मंगेश यादव यांची नियुक्ती करण्यात आली असून यादव यांनी नायब तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. देवगड तहसीलदार कार्यालयात उपलेखापालपदी असलेल्या मंगेश यादव यांना नायब तहसीलदार पदी बढती मिळाली असून त्यांची कणकवली नायब तहसीलदार पदी…

तिसरीतील विद्यार्थिनीला शिक्षक किशोर गोसावींकडून लाकडी छडीने वळ उठेपर्यंत मारहाण

पीडित मुलीच्या पालकांची पोलीस ठाण्यात फिर्याद ; शिक्षणमंत्र्यांनी गंभीर दखल घेण्याची मागणी शिक्षक गोसावी विरुद्ध गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील एका प्राथमिक शाळेत तिसरीतील विद्यार्थिनीला शाळेचे मुख्याध्यापक किशोर गोसावी यांनी लाकडी छडीने मारहाण केल्याची घटना घडली असून त्या…

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपीवर अट्रोसिटी ऍक्ट नुसारही गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी तुषार परभू ( रा. मुटाट, ता देवगड ) याच्यावर अट्रोसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांनी दिली. आरोपी तुषार वर याआधी बलात्कारासह…

गोपुरी आश्रमात राष्ट्रपित्याला अभिवादन !

कणकवली (प्रतिनिधी) : गोपुरी आश्रमात ३० जानेवारी रोजी संध्याकाळी ६.०० वा. सर्वधर्म प्रार्थना सभा घेऊन राष्ट्रपित्याला अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी सत्य, अहिंसा व मानवतेच्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला. यावेळी ॲड. मनोज रावराणे यांनी गांधीजींच्या देशकार्याचा सविस्तर आढावा घेतला. गांधीजी राजकारणी…

कणकवलीत ११ फेब्रुवारी रोजी सायकल मॅरेथॉन

कनक रायडर्स कणकवली, सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग चे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कनक रायडर्स सायकल क्लब कणकवलीच्या वतीने, सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ११ फेब्रुवारी रोजी, ‘स्वच्छ सिंधुदुर्ग आणि हरित सिंधुदुर्ग, सायकल राईड सर्वांसाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी” ही टॅगलाईन खाली…

error: Content is protected !!