अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपीवर अट्रोसिटी ऍक्ट नुसारही गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी तुषार परभू ( रा. मुटाट, ता देवगड ) याच्यावर अट्रोसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांनी दिली. आरोपी तुषार वर याआधी बलात्कारासह पोक्सो चा गुन्हा दाखल असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. तपासादरम्यान आरोपीवर अट्रोसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

error: Content is protected !!