‘तमाशा आणि वारी’ आज आचरेकर प्रतिष्ठानच्या नाटकघरात

कणकवली (कणकवली) : तमाशा आणि वारी या दोन महत्वाच्या महाराष्ट्राच्या परंपरांचे महत्त्व आपण जाणता. त्या परंपरांचे छायाचित्राच्या माध्यमातून जतन करण्याचे काम संदेश भंडारे यांनी केले आहे. यांचे हे प्रकल्प देशभर गाजले आहेत. संदेश भंडारे यांनी त्याचे प्रत्ययकारी चित्रण केले असून…








