Category कणकवली

आर.के.ग्रुप चे उपक्रम गावासाठी लाभदायक ! -सरपंच संजना आग्रे

आर के ग्रुप फोंडाघाट आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथील आर के ग्रुप आयोजित रक्तदान शिबिरात ३१ रक्तदात्यानी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.रक्तदान शिबिराचे उद्घाटन फोंडाघाट सरपंच सौ. संजना संजय आग्रे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. काळगे…

आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या नवीन कुर्ली येथील रस्ता डांबरीकरण कामाचे भुमिपूजन संपन्न

माजी सभापती मनोज रावराणे यांचे विशेष प्रयत्न फोंडाघाट (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली येथील अंतर्गत रस्ता शिवाजी चव्हाण ते विजय राणे तसेच शिवराम पोवार ते संदीप सूद यांच्या घरापर्यंत जाणा-या रत्याचे डांबरीकरणे या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले.आ. नितेश…

वैभववाडी तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले

सायं.५ वाजल्यापासून पावसाची संततधार सुरूच वैभववाडी (प्रतिनिधी) : अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने गेल्या आठवड्यात हवामान खात्याने आठवड्याच्या अखेरीस कोकण भागात पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. त्या नुसार गेले दोन तीन दिवस सर्वत्र वातावरण ढगाळ होते. अखेर…

कणकवलीत जगप्रसिद्ध जादुगार रघुवीर यांचा सन्मान

कणकवली (प्रतिनिधी) : माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे वतीने, संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या संकल्पनेतून, अप्पासाहेब पटवर्धन चौकात जगप्रसिद्ध जादुगार जितेंद्र रघुवीर यांचा सन्मान करण्यात आला. सर्व मंडळाचे आधारस्तंभ जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, शशांक श्रीधर मराठे (कौटुंबिक…

10 हजार रुपयांचे शटर साहित्य चोरीस; नवीन कुर्ली वसाहत येथील घटना

फोंडघाट (प्रतिनिधी) : नवी कुर्ली वसाहत येथील एकनाथ नारायण चव्हाण यांनी दुकानाचे नवीन शटर लावण्यासाठी आणलेले १० हजार रुपयांचे साहित्य अज्ञातांने चोरून नेले. या प्रकरणी एकनाथ चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी रात्री…

कामाप्रति निष्ठा आणि समर्पण वृत्तीने काम करत किंजवडेकर यांनी कार्याचा ठसा उमटवला – अजयकुमार सर्वगोड

कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागतील वरिष्ठ लिपिक लवेंद्र किंजवडेकर यांचा सेवानिवृत्तीनिमित सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : शासकीय कामाप्रति असलेली निष्ठा आणि समर्पण वृत्तीने तब्बल 38 वर्षांच्या शासकीय सेवेतून सलवेंद्र किंजवडेकर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. किंजवडेकर यांच्यासारखे अनुभवी कर्मचारी सेवानिवृत्त होणे ही…

संदेश उर्फ गोट्या सावंत व सुधीर नकाशे यांची जिल्हा नियोजन निमंत्रित सदस्य पदी नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व वैभववाडी तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस पाटील भरती प्रक्रिया राजकिय दबावाखाली केल्यास खपवून घेणार नाही- सुशांत नाईक

कणकवली (प्रतिनिधी) : शासनाने कणकवली विधानसभा मतदारसंघात पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबवून उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेतली आहे. या भरती प्रक्रियेत २९ डिसेंबर २०२३ रोजी निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर करणे व १ जानेवारी २०२४ पासून नियुक्ती आदेश देण्यात…

ठाकरेचे उमेदवार हाताच्या पंज्यावर निवडणूक लढविणार;आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट

उबाठा पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव,कोंग्रस करत आहे ४८ जागांचा सर्व्हे सुप्रीम कोर्टाने निकाल स्वागतार्ह;विरोधक अदाणी आणि देशाची बदनामी करत होते कणकवली (प्रतिनिधी) : काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षणा देशातील सनातन हिंदू धर्म संपवायचा आहे. आणि त्यासाठीच प्रंतप्रधान मोदींजींना…

यारा फाउंडेशन आयोजित पोईप येथील रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : यारा फाऊंडेशन मार्फत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबीर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली. मसुरे पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल फरांदे, रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार संजय माने, ग्रामपंचायत पोईपचे सरपंच श्रीधर नाईक, उपसरपंच मानली…

error: Content is protected !!