Category कणकवली

कणकवली येथील गणेश साईम यांची आयसीआयसीआय बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसरपदी नियुक्ती

कठोर परिश्रम घेत गणेशने मिळवले यश ;बॅंक ऑफ इंडिया निवृत्त सहाय्यक महाप्रबंधक सच्चिदानंद राणे यांचे गणेशला लाभले मार्गदर्शन कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय बँकांमध्ये स्थानिक उमेदवारांना नोकरी लागणे हे दुरापास्त होत चालले आहे. सध्या उत्तरेकडील राज्यातील उमेदवार मोठ्या प्रमाणात बँकामध्ये नोकरीवर…

असलदे बौद्धवाडी येथे सावित्रीबाई फुले यांची192 वी जयंती साजरी केली

कणकवली (प्रतिनिधी) : असलदे बौद्ध विकास मंडळ आणि पंचशील महिला मंडळ यांच्या यांनी संयुक्तपणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती चाहत उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहा तांबे होत्या. व पंचशील महिला मंडळ असलदेचे अध्यक्ष अंकिता तांबे, सचिव पर्णवी तांबे…

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत ऑनरेकॉर्ड; ७ लाख मते भाजपची

..म्हणून खासदार भाजपचा हवा ही जनता आणि कार्यकर्त्यांची भावना आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर मांडली मतदार संघाची वस्तुस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत १३ खासदार आलेत. त्या सर्व तेराही जागा शिवसेना म्हणजे शिंदे साहेब लढवणारच मात्र सिंधुदुर्ग…

सामाजिक भान जपत अपिशेठ गवाणकर यांचा प्रथम स्मृतिदिन साजरा

मतिमंद मुलांच्या शाळेला वॉशिंगमशीन, खाऊ खेळाचे साहित्य दिले भेट कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील दानशूर व्यक्तिमत्त्व कै. अपिशेठ गवाणकर यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांचे सुपुत्र गौरव गवाणकर यांनी करंजे येथील मतिमंद शाळेला वॉशिंग मशीन, खेळाचे साहित्य, खाऊ आदी भेट दिली.अपिशेठ गवाणकर…

आरएफओ घुणकीकर, लेखापाल राठोड यांच्या परवानगी ने अनधिकृत वृक्षतोड झाल्याचा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पिळणकर यांचा आरोप

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली फोंडा गांगोवाडी येथील सर्वे नंबर 456/5 इथे वनसंज्ञा क्षेत्र असताना कणकवली आरएफओ राजेंद्र घुणकीकर व लेखापाल जयमाला राठोड यांच्या परवानगीने झालेली झाडांची अनधिकृत तोड पासासहित कशी करण्यात आली असा सवाल कणकवली राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अनंत…

हुंबरट प्रभागस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव उत्साहात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या संकल्पनेतील विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक आभिव्यक्ती आणि बौद्धिक क्षमतेचा विकास व्हावा या उद्देशाने गेली अनेक वर्षे सुरू असलेला बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव सन २०२३/२४ चा पंचायत समिती कणकवली ,शिक्षण विभाग…

सरिता पवार यांना शिक्षक भारती संघटनेचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान

सावित्रीला पाठबळ देणारे जोतिबा घरोघरी निर्माण होणे गरजेचे – सरिता पवार कणकवली (प्रतिनिधी) : आजच्या जमान्यात माणसाच्या जगण्या वागण्यात आणि बोलण्यात जमीन असमानाचा फरक आहे. सध्या समाजमनावर विध्वंसक विचारांची पट्टी बांधण्याचे काम सुरू असताना सरिता पवार यांच्यासारखी सृजन माणसे समाजभान…

तुटलेल्या तारेच्या स्पर्शाने सांगवे मधील विनोद मोरये यांचा मृत्यू

कणकवली (प्रतिनिधी) : विनोद रामचंद्र मोर्ये (55) यांचा तुटून पडलेल्या विद्युत वायरचा शॉक लागून मृत्यू झाला. विनोद मोर्ये हे बुधवारी संध्याकाळी साधारण ४ वा. सुमारास गुरे शोधण्यासाठी गेले होते. रात्र झाली तरी ते घरी न आल्या मुळे पत्नी व वाडीतील…

साळिस्ते गावात आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून १ कोटी ७ लाखांची विकास कामे मंजूर

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाले कामांचे भूमिपूजन कणकवली (प्रतिनिधी) : खारेपाटण जिल्हा परिषद विभागातील साळिस्ते गावात श्री देव रामेश्वर मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे रू ७ लाख.हायवे ते साळिस्ते बुरंबावडे रोड बौध्दवाडी येथे ब्रिज बांधणे रू ६० लाख. हायवे…

मनुस्मृती दहन दिन भारतीय स्त्री-मुक्ती दिन, भिमा कोरेगाव शौर्य दिन आणि सावित्रीबाई फुले जयंती संयुक्त महोत्सवाचे आयोजन

कणकवली तालुका बौद्ध विकास संघ मुंबई शाखा कणकवली अंतर्गत नांदगाव विभागाचे आयोजन संयुक्त जयंती महोत्सव रविवार ०७ जानेवारीला सावडाव येथे होणार संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका बौद्ध विकास संघ मुंबई शाखा कणकवली अंतर्गत नांदगाव विभाग आयोजित असा मनुस्मृती दहन…

error: Content is protected !!