Category कणकवली

राज्यस्तरीय प्रोऍक्टिव्ह अबॅकस स्पर्धेत ए न्टि टी प्रोऍक्टिव्ह क्लास च्या विद्यार्थ्यांचे सुयश

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली येथील ए न्टि टी प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रोऍक्टिव्ह अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर , सांगली , सातारा , सिंधुदुर्ग व रत्नागिरी या पाच जिल्ह्य़ांतील विद्यार्थी सहभागी झाले…

भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा आम्रपाली साळवे व प्रदेश सचिव शिल्पाताई मराठे यांचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले स्वागत

कणकवली (प्रतिनिधी): भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा आम्रपाली साळवे व प्रदेश सचिव शिल्पाताई मराठे यांचा महिला मोर्चा संघटन निमित्ताने जिल्हा प्रवास सुरू आहे. दरम्यान त्यांनी आज जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट देत महिला मोर्चा रचनेच्या अनुषंगाने चर्चा केली. यावेळी जिल्हा कार्यालयात…

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शंकर महादेव विद्यालयच्या विद्यार्थ्यांचे सुयश

कणकवली (प्रतिनिधी): ५१वे कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे तालुका कणकवली येथे दिनांक १२ व १३ डिसेंबर रोजी पार पडले या विज्ञान प्रदर्शनामध्ये शंकर महादेव विद्यालय कुंभवडे या आपल्या प्रशालेतून प्राथमिक विद्यार्थी प्रतिकृती व माध्यमिक विद्यार्थी प्रतिकृती…

आरोग्य यंत्रणेबाबत वैभव नाईक यांचे आरोप बिनबुडाचे – भूषण परुळेकर

कणकवली (प्रतिनिधी): आम. वैभव नाईक यांनी शासकिय आरोग्य यंत्रणे बाबत केलेले आरोप हे पूर्णतः बिनबुडाचे आहेत. आम. वैभव नाईक यांच्या पक्षामार्फत म्हणजे उ.बा. ठा. ( शिल्लक सेना ) मार्फत कणकवली विधानसभा मतदार संघात घेतलेल्या आरोग्य शिबिरांना सर्व आरोग्य यंत्रणा हि…

द आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी): द आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशन च्या माध्यमातून युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर दिनांक 27 डिसेंबर ते 3 जानेवारी 2024 पर्यंत गोपुरी आश्रम कणकवली येथे आयोजित करण्यात आले आहे यामध्ये वकृत्व कौशल्य, समय सूचकता, आत्मविश्वास , स्मरणशक्ती विकास, वैचारिक प्रगल्भता,…

क्रीडामहोत्सवातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास – विलास नावळे

कणकवली (प्रतिनिधी): लोरे हेळेवाडी केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात लोरे मांजलकरवाडी शाळेच्या क्रीडांगणावर संपन्न झाला. क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देतात. शारीरिक विकासाबरोबरच मानसिक विकास तसेच बौद्धिक विकास घडून येण्याची प्रक्रिया या…

राजकीय पदाधिकाऱ्यांनी कर्तव्यदक्षतेची घेतलेली दखल प्रेरणादायी – जिल्हाधिकारी किशोर तावडे

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सत्काराने शरद पवारांचा वाढदिवस साजरा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अनोखा उपक्रम कणकवली (प्रतिनिधी): प्रशासकीय अधिकारी म्हणून जनतेची विकासकामे करणे, प्रलंबित कामांचा निपटारा करणे, शासनाची ध्येयधोरणांची अंमलबजावणी करणे हे कर्तव्य आम्ही इमानेइतबारे पार पाडत असतो. अशा वेळी राजकीय पदाधिकाऱ्यांनी…

भा.च.स. मुंबई – महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष सी. आर.चव्हाण यांचा सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख अरुण भाई दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उ.बा.ठा शिवसेना गटात प्रवेश

कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या निवासस्थानी केला पक्षप्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते भारतीय चर्मकर समाज मुंबई- महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष हे गेली अनेक वर्षे सेवा बजावत असताना, सुद्धा सामाजिक कार्यात, कला, क्रिडा, सांस्कृतिक कार्यक्रम सहभाग घेवुन काम करीत…

समाजाचा पायाभूत विकास करणे हेच माझे ध्येय

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई – शाखा सिंधुदूर्गचे अध्यक्ष चंद्रकांत रामचंद्र (सी.आर.) चव्हाण यांचा मनोदय दिगवळे रांजणवाडी येथे चर्मकार समाजासाठी स्मशानशेड मंजुरीने दिला पायंडा घालून मौजे – दिगवळे – रांजणवाडी येथे चर्मकार समाजाची घरे आहेत. रांजणवाडीसाठी शासनाने…

जिल्हा राष्ट्रवादीतर्फे आज वरिष्ठ अधिकार्‍यांचा सत्कार

शरद पवारांच्या वाढदिनानिमित्त उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या मंगळवारी होणार्‍या वाढदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्यावतीने जिल्ह्यातील व कणकवली तालुक्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर मुरकर व…

error: Content is protected !!