Category कणकवली

कणकवली महाविद्यालयात शनिवारी विभागीय आविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी): मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास कक्ष आणि कणकवली महाविद्यालयातील आविष्कार संशोधन विभाग यांच्या समिती विद्यमाने शनिवारी दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वेळेत विभागीय पातळीवरील संशोधन प्रकल्प सादरीकरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या संशोधन…

केटी बंधाऱ्यावर लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवण्यास सुरुवात

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या पाठपुराव्याला यश कनकनगर मधील बंधाऱ्यावर दोन दिवसांत लोखंडी प्लेट टाकून अडवणार पाणी कणकवली (प्रतिनिधी) : माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या पाठपुराव्याला यश आले असून कणकवली शहरातील…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास पर्यटनावरच आधारित – केंद्रीयमंत्री नारायण राणे

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकासच पर्यटनावर आधारित आहे. पर्यटन आणि केंद्राच्या लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग विभागाच्यावतीने येथील विकास साधला जाणार आहे. मात्र, ४ डिसेंबर रोजी पंतप्रधान जिल्ह्यात नौदल दिनानिमित्त येत आहेत. त्याचा अर्थ त्यांनी काहीतरी दिले पाहिजे, असे नाही.…

उद्योगपती दीपक कदम यांच्यासह कुटुंबियांचा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या हस्ते सत्कार

कणकवली (प्रतिनिधी): कुर्ली गावचे ग्रामदैवत श्री कुर्लादेवी हिचा उत्सव काल त्रिपुरारी पौर्णिमेला भव्य दिव्य सोहळ्यात पार पडला. यावेळी कुर्ली गावचे ग्रामदैवत श्री कुर्ला देवी मंदिराचे संपूर्ण काम स्वखर्चातून बांधून दिलेल्या कुर्ली गावचे सुपुत्र उद्योगपती श्री दीपक दत्तराम कदम ,पत्नी सौ…

पक्षवाढीसाठी पक्षाकडून नेहमीच पाठबळ – अबिद नाईक

कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी जाहीर कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी संघटना वाढविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याचे काम करण्यात येणार आहे. नियुक्त करण्यात आलेल्या तालुका व शहर कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी यांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक गावपातळीवर तुम्ही…

जिल्ह्याच्या विकासा संदर्भात राणेंसोबत काम करणार; शिक्षण मंत्री दीपक केसरकर

राणे साहेबांचा पूर्वी जसा आदर मी करत होतो तसाच आजही करतो डीएड बेरोजगारांचा प्रश्न सकारात्मक रित्या सोडवू कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासा संदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब आणि मी आम्ही दोघेही एकत्रपणे काम करणार असे यापूर्वीच अनेक वेळा मी…

रत्नागिरी जिल्ह्याच्या धरतीवर डीएड बेरोजगारांचा प्रश्न सोडविणार ; केंद्रीय मंत्री नारायण राणे

डीएड बेरोजगार आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची केद्रीय मंत्री नारायण राणें सोबत झाली एकत्रित बैठक कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीएड बेरोजगारांना नोकरी मिळावी. स्थोच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात हा आजच्या भेटीचा आणि बैठकीचा मुख्य मुद्दा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ज्या पद्धतीने…

बाळू मेस्त्री यांची गोपुरी आश्रमच्या सचिवपदी निवड

कणकवली (प्रतिनिधी): कोकणगांधी आप्पासाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या गोपुरी आश्रम वागदे च्या सचिवपदी विनायक ऊर्फ बाळू मेस्त्री यांची व्यवस्थापक मंडळाच्या सभेत एकमतांनी निवड करण्यात आली.सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री हे हरहुन्नरी युवा कार्यकर्ता म्हणून सर्वांना परिचित आहेत. गेली चार वर्षे ते…

माजी सैनिक डॉ.बी आर खरात यांचे निधन

नाटळ येथील स्मशानभूमीत होणार 5.00 वाजता अंत्यसंस्कार कणकवली (प्रतिनिधी) : तालुका कणकवली येथील नाटळ गावचे रहिवासी माजी सैनिक डॉ.बी आर खरात यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 85 व्या वर्षी निधन. त्यांच्या मूळ गावी नाटळ येथे सायंकाळी 5.00 वाजता त्यांच्यावर ती अंत्यसंस्कार…

कनेडी हायस्कूलला वॉटर प्युरिफायर प्लांट प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : बेन्टली सिस्टीम्स सॉफ्टवेअर कंपनी कडून कनेडी हायस्कूलला एक लाख ३४ हजार १६६ रुपयेचा वॉटर प्युरिफायर प्लांट प्रदान करण्यात आला आहे. कनेडी हायस्कूल आणि तुकाराम शिवराम सावंत जुनियर कॉलेज सायन्सचे माजी विद्यार्थी अतुल सुरेश राणे यांच्या पत्नी नम्रता…

error: Content is protected !!