Category कणकवली

कलमठ ग्रा.पं. चे महिला स्नेही उपक्रम कौतुकास्पद , अनुकरणीय – कवयित्री सरिता पवार

कलमठ ग्रा.पं. च्या सॅनिटरी पॅड वेंडिंग एटीएम मशीन चे लोकार्पण एटीएम कार्डवर दरमहा मोफत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन असणारी कलमठ जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत कणकवली (प्रतिनिधी): कलमठ ग्रामपंचायत चे महिला स्नेही उपक्रम हे कौतुकास्पद आणि अनुकरणीय असे आहेत.किशोरवयीन मुली आणि गरजू…

शिवसेना नेते आ. आदित्य ठाकरे यांची आज बांबर्डेत खळा बैठक

पदाधिकारी व शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आ. वैभव नाईक यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे हे खळा बैठकांच्या निमित्ताने उद्या गुरुवार दि. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. दुपारी १ :३०…

माऊली मित्र मंडळ,व्यापारी मित्र मंडळ नाम फलकाचे अनावरण

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे,जेष्ठ पत्रकार अशोक काका करंबेळकर यांच्या हस्ते, दादा कुडतरकर,संजय मालंडकर,सुभाष उबाळे, भाऊ डगरे यांच्या उपस्थितीत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्र मंडळ,व्यापारी मित्र मंडळ आणि पेडणेकर मित्र व शालेय मित्र मंडळाच्या नाम फलकाचे…

खळा बैठक बहाणा ..पेंग्विनको गोवा मे बॉलिवूड के ऍक्टरोके साथ नाचना है..!

कणकवली ( प्रतिनिधी) : खळा बैठका आणि आदित्य ठाकरे यांचा दौरा व गोवा मध्ये असलेले फिल्म फेस्टिवल याचे काय साम्य आहे. सिंधुदुर्ग जिल्हावर खरंच आदित्य ठाकरे यांचे प्रेम आहे की गोव्याची फिल्म फेस्टिवल मध्ये हजेरी लावून. बॉलीवूडच्या लोकांसोबत पार्टी करायची…

कलमठ उड्डाणपुलावर डॉ. करंबेळकर यांच्या कारला अपघात

आमदार नितेश राणेंनी घटनास्थळी डॉ करंबेळकर यांची केली विचारपूस कणकवली (प्रतिनिधी) : हुंबरठ वरून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या वॅगनार कारचा बुधवारी दुपारी 1.30 च्या सुमारास अपघात झाला. यामध्ये कारचे पुढील चाक तुटून पडल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. हा अपघात नेमका कसा…

कै. सत्यविजय भिसे यांच्या समाजसेवेचा वारसा आत्मसात करणे गरजेचे- आ. वैभव नाईक

शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा २१ वा. स्मृतिदिन साजरा कणकवली (प्रतिनिधी) : कै. सत्यविजय भिसे यांचे समाजाभिमुख कार्य तरुण पिढीला समजावे यासाठी सातत्याने गेली २१ वर्षे कै. सत्यविजय भिसे यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो. त्यांनी ग्रामीण भागात केलेल्या समाजकार्यामुळे…

गुटखा विक्रीच्या गुन्ह्यात कणकवलीतील दोघांना 2 दिवस पोलीस कोठडी

कणकवली (प्रतिनिधी) : अन्न व औषध प्रशासन सिंधुदुर्ग कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीनूसार या विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुखे यांनी सोमवारी कणकवली बाजारपेठेतील दोन पानशॉपवर छापा टाकून 44 हजार 593 रु. प्रतिबंधित पानमसाला व व्ही वन सुगंधीत तंबाखू जप्त केला.…

अनुभव शिक्षा केंद्रा अंतर्गत 2 दिवसीय कार्यशाळा संपन्न

गोपुरी आश्रम येथे मुलांना प्रमाण पत्र देवून झाली सांगता कणकवली (प्रतिनिधी): आप्पासाहेब पटवर्धन यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या गोपुरी आश्रम मध्ये आप्पासाहेब पटवर्धनांचे विचार समजून घेत त्यांच्या सानिध्यात राहण्याचे भाग्य मिळणे म्हणजे ही एक आनंदाची बाब म्हणावी लागेल. तीच संधी…

गांगेश्वर मित्रमंडळ आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धेत नेहा जाधव व काव्या गावडे विजेत्या

गांगोवाडी मर्यादित पाककला स्पर्धेत प्रिया चव्हाण प्रथम कणकवली (प्रतिनिधी): गांगेश्वर मित्रमंडळ आयोजित ‘दीपोत्सव २०२३’ निमित्त जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा व गांगोवडी मर्यादित पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.पाककला स्पर्धेचा शुभारंभ राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात…

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे 23 नोव्हेंबर ला सिंधुदुर्गात – सुशांत नाईक

खळा बैठका घेत साधणार पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद कणकवली (प्रतिनिधी): युवासेना प्रमुख आमदार माजी मंत्री आदित्य ठाकरे हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग दौ-यावर येत असून त्यांचा दौरा जाहीर झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्या पक्ष वाढी संदर्भात ते खळा बैठका घेणार असत्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख…

error: Content is protected !!