युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे 23 नोव्हेंबर ला सिंधुदुर्गात – सुशांत नाईक

खळा बैठका घेत साधणार पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद

कणकवली (प्रतिनिधी): युवासेना प्रमुख आमदार माजी मंत्री आदित्य ठाकरे हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग दौ-यावर येत असून त्यांचा दौरा जाहीर झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्या पक्ष वाढी संदर्भात ते खळा बैठका घेणार असत्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख जिल्हा बँक संचालक सुशात नाईक यांनी दिली. आदित्य ठाकरे यांचा दौरा पुढील प्रमाणे गुरुवार दि. २३ नोव्हेंबर २०२३

कार्यक्रम – खला बैठक – श्रीम. लीना कुबल यांचे घर, दोडामार्ग (दोडामार्ग तालुका) सकाळी ११.०० वा. सकाळी ११.३० वा, दोडामार्ग ते सावंतवाडी (३६ कि.मी. ५५ मि.)

दुपारी १२.२५ वा, खळा बैठक श्री. चंद्रकांत कासार यांचे घर, सावंतवाडी (सावंतवाडी वेंगुर्ला तालुका), दुपारी ०१.०० वा. सावंतवाडी ते कुडाव (२२ कि.मी.-३०मि.), दुपारी ०१.३० वा. भेट श्री. मंदार शिरसाट पांचे घर, कुडाळ

दुपारी ११.४० वा., कुडाळ ते बांबार्डे (04 कि.मी. १०मि. दुपारी 1.50 वा. खळा बैठक श्रीम, सेहा दळवी यांचे घर, बांबार्डे (कुडाळ मालवण तालुका) दुपारी ०२.२० वा बांबार्ड ते कणकवली (३५ कि.मी.

४० मि.) दुपारी ०३.०० वा. खळा बैठक व पत्रकार परिषद श्री सतिश सावंत यांचे घर, कणकवली (वैभववाडी, देवगड तालुका), सार्य, ०४.०० वा कणकउती ते राजापूर (५५ कि.मी. १ तास), सायं. ०५,०० वा., खळा बेठक श्री. प्रफुत लांजेकर पांचे घर, राजापूर (राजापूर तालुका), सार्प

०५,३० वा., राजापूर ते करबुडे (७५ कि.मी. १ तास ५४ मि.) रात्रौ ०७.२५ वा.

खळा बैठक श्री. विनोद सिल्प यांचे घर, करबुडे फाटा (रत्नागिरी तालुका), रात्रौ ०८.०० वा., करबुडे (११० कि.मी. २ तास ३० मि), रात्रौ १०.३०

वा, रात्री मुक्काम शुक्रवार दि. २४ नोव्हेंबर २०२३ श्री. सचिन कदम, जिल्हाप्रमुख यांचे घर, चिपळूण, दुपारी १२.१५ वा, श्री. सचिन कदम यांचे घर ते श्री. भास्कर जाधव यांचे घर (१० मि.), दुपारी १२.२५ वा.

खळा बैठक – शिवसेना नेते आ. श्री. भास्कर जाधव यांचे घर, चिपळूण दुपारी १२.३५ वा.

चिपळूण ते खेड (३१ कि.मी. ५० मि.), दुपारी ०१.०५ वा. खळा बैठक श्री. संजय कदम यांचे घर चिंचघर खेत दुपारी ०१.५५ वा. खेड ते महाड (५८ कि.मी. १ तास १० मि. दुपारी ०२.२५ वा. खळा बैठक महाड, दुपारी ०३.३५ वा. महाड ते नागोठणे (६७ कि.मी. १ तास ४६ मि.) सायं. ०५.०५ वा. साप ०५,५० বা

खळा बैठक श्री. किशोर जैन यांचे घर, नागोठणे सायं. ०६, २० वा. नागोठणे ते मुंबई (१०९ कि.मी. २ तास २२ मि. मुंबई.

error: Content is protected !!