Category कणकवली

माधवबाग च्या वतीने 1850/- ची पंचकर्म थेरपी फक्त 699/- मध्ये

डायबेटिस, ब्लडप्रेशर, कॉलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, मानसिक तणाव, सांधेदुखी व संधीवात वेदना असलेल्या रुग्णांसाठी लाभदायी दि. ०१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२३ वेळ : स. १० ते सायं 6 कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग च्या वतीने 1,850 रु ची पंचकर्म थेरपी फक्त 699/-…

विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर च्या वतीने रेटिना ( डोळ्यांच्या मागील भाग ) तपासणी 1200 ऐवजी फक्त 599 मध्ये

कोल्हापूर पुणे मुंबईला जायची गरज नाही.. रेटिना तपासणी आता कणकवलीमध्ये उपलब्ध कणकवली (प्रतिनिधी) : नॅब आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली प्रहार ऑफिस शेजारी यांच्या वतीने रेटिना ( डोळ्यांच्या मागील भाग ) तपासणी शिबिर 1 सप्टेंबर…

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूल मध्ये जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा गुरुवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे जिल्हास्तरीय…

आ.नितेश राणेंचा ठाकरे सेनेला आणखी एक दणका

दिगवळे सरपंच संतोष घाडीगांवकर घाडीगावकर कणकवली(प्रतिनिधी) : कणकवली : आ.नितेश राणे यांनी ठाकरे सेनेला पुन्हा एक दणका दिला असून कणकवली तालुक्यातील दिगवळे गावचे उबाठा सेनेचे विद्यमान संतोष घाडीगांवकर यांनी आज ओम गणेश बंगल्यावर भाजपात पक्षप्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या…

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याचा महावितरण ने घेतला धसका

तात्काळ बैठका घेत 90 टक्के कामे लावली मार्गी 4 वर्षांपासूनच्या समस्या अवघ्या 8 दिवसात लागल्या मार्गी कणकवली (प्रतिनिधी): कलमठ गावातील वीज समस्या प्रश्नी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महावितरण कडुन या उपोषणाची तात्काळ दखल घेत कलमठ ग्रामपंचायत मध्ये महावितरणचे अधिकारी दाखल होत…

जिल्हास्तरीय ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन निवड समिती सदस्य पदी प्रा. हरिभाऊ भिसे

कणकवली(प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारहरिभाऊक मंडळाच्या व्यवसायिक शिक्षण विभागातील प्रा. हरिभाऊ भिसे यांची सिंधुदूर्ग जिल्हास्तरीय ज्येष्ठ साहित्यिक, कलावंत मानधन निवड सल्लागार समितीवर सदस्य पदी निवड झाली आहे. प्रा. हरिभाऊ भिसे यांची या समितीवर सलग तिसऱ्यांदा निवड झाली असून याबद्दल कणकवली…

जि.प.च्या 334 रिक्त पदांसाठी 16 हजार 287 अर्ज दाखल

यावेळीही परजिल्ह्यातील उमेदवारांचे अर्ज जास्त ; सिंधुदुर्गातुन केवळ 5 हजार 520 अर्ज सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील 17 संवर्गाच्या 334 अधिकारी कर्मचारी भरती करता 16,287 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील 5520 उमेदवारानी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देतील,…

नवीन कुर्ली ग्रा पं कार्यालय हे पक्षीय की शासकीय ?

प्रोटोकॉल न पाळत उदघाटन करून आग्रेनी अज्ञान केले प्रकट राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांची टीका शाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाईची सीईओं कडे केली मागणी कणकवली (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली ग्रामपंचायत कार्यालय पक्षीय आहे की शासकीय ? असा सवाल करत शासकीय ग्रामपंचायत…

पाकिस्तानचे गोडवे गायचेत तर पाकिस्तानात जा

त्या युवतीवर कडक कारवाई करा – रज्जाक बटवाले कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात सर्वधर्मसमभाव सलोख्याचे मिळून एकत्र वागत आहेत हिन्दु – मुस्लिम एकतेचे अनेक उदाहरणे आहेत तेव्हा ज्यांनी हि अशी घटना केली आहे. त्याचा आम्ही निषेध करतो व…

नांदगाव हायवेच्या विविध समस्यांबाबत आमदार नितेश राणे यांची पाहणी; अधिकाऱ्यांना केल्या सूचना

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव मुंबई गोवा महामार्गालगत व नांदगाव तिठा येथून जात असलेल्या देवगड निपाणी राज्य महामार्ग लगत अनधिकृत बांधकामे ती ही कुठल्याही प्रकारे कोणालाही त्रास न होता हद्द निश्चित करण्यात यावी जेणेकरून बाजारात व येणाऱ्या गणेश उत्सव…

error: Content is protected !!