माधवबाग च्या वतीने 1850/- ची पंचकर्म थेरपी फक्त 699/- मध्ये

डायबेटिस, ब्लडप्रेशर, कॉलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, मानसिक तणाव, सांधेदुखी व संधीवात वेदना असलेल्या रुग्णांसाठी लाभदायी

दि. ०१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२३ वेळ : स. १० ते सायं 6

कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग च्या वतीने 1,850 रु ची पंचकर्म थेरपी फक्त 699/- रु. मध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून डायबेटिस, ब्लडप्रेशर, कॉलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, मानसिक तणाव, सांधेदुखी व संधीवात वेदना असलेल्या रुग्णांसाठी ही पंचकर्म थेरपी अत्यंत लाभदायी आहे. या पंचकर्म थेरपीमध्ये डॉक्टर कन्सल्टेशन, स्नेहन थेरपी, स्वेदन थेरपी चा समावेश आहे.यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी माधवबागच्या कणकवली मोबा. 9373183888 ( सोमवार बंद ), कुडाळ मोबा. 9011328581, सावंतवाडी मोबा. 7774028185 (सोमवार बंद ) या शाखांशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!