Category कणकवली

फोंडाघाट मधील विश्वास रेवडेकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी): फोंडाघाट हवेली नगर येथील विश्वास(पांडुरंग) मनोहर रेवडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. फोंडाघाट पंचक्रोशी ते ‘तात्या’ या नावाने परिचित होते. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात ते चालक म्हणून निवृत्त…

स्मिता प्रभू यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : स्मिता केशव प्रभू (वय 64 वर्षे) यांचे पुणे तळेगाव दाभाडे येथे निधन झाले. त्या अनेक वर्ष वेंगुले तालुक्यातील मातोंड येथे आदर्श अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. चाकण येथील महेंद्र कंपनीचे मॅनेजर सिद्धेश यांच्या त्या आई तर सेवाधाम…

फोंडाघाट मध्ये मोटरसायकल ची चोरी मागील काही दिवसांत फोंडाघाट मध्ये चोरीच्या घटनेत वाढ

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील फोंडाघाट मच्छी मार्केटमध्ये उभी केलेली मोटरसायकल चोरीची घटना आज सकाळी निदर्शनास आली आहे.अजय चिके यांनी आपली हिरो पॅशन प्रो मोटरसायकल क्र. MH 07 U 9248 ही 5 ऑगस्ट रोजी मच्छी मार्केट मध्ये उभी केली होती. आज…

‘वेतोबा’मधील ‘लिंबया’ प्रेक्षकांना भावला

पिळदार शरीरयष्टीच्या अमजद शेखच्या अभिनयावर प्रेक्षक खुश कणकवली (प्रतिनिधी) : ‘सन मराठी’ वाहिनीवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘वेतोबा’ या मालिकेत कलमठ येथील कलाकार अमजद शेख हे लिंबया नावाच्या दरोडेखोराची भूमिका साकारत आहेत. पिळदार शरीरयष्टी च्या अमजद शेख यांनी दरोडेखोर लिंबया ची…

राष्ट्रीय सेवा योजना शुभारंभ व स्वागत समारंभ

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली कॉलेज कणकवली, कनिष्ठ महाविद्यालय + २ स्तर विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाचा शुभारंभ व स्वयंसेवक स्वागत समारंभ नुकताच संपन्न झाला. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे तसेच पर्यवेक्षक प्रा. ए. पी. चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा…

भालचंद्र मित्रमंडळ कणकवली आयोजित भालचंद्र चषक २०२३ जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धा

कब्बडी स्पर्धेचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते उद्घाटन जिल्ह्यतील कबड्डीपटू आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसावेत- समीर नलावडे कणकवली (प्रतिनिधी) : भालचंद्र मित्रमंडळ कणकवली भालचंद्र चषक २०२३ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा न. पं. च्या नवीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. इनडोअर…

अंबर बंगलो प्रोजेक्ट फसवणूक प्रकरणात विनोद परमार ला अटक, आणखी एक संशयाच्या फेऱ्यात

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली जानवली येथे अंबर प्रोजेक्टमध्ये बंगला बांधून देतो असे सांगून शामल मंगेश तळदेवकर ( रा. जानवली ) यांची १४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी विनोद गिरधर परमार ( ४३, रा. भायखळा मुंबई ) या आणखी एका संशयिताला पोलीस उपनिरीक्षक…

कासार्डे विद्यालयाच्या सन.१९९८/९९ बॅचकडून प्रशालेला ५६ हजाराचा धनादेश

तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या सन- १९९८/९९ इयत्ता दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या भौतिक सुविधेला हातभार लावण्यासाठी ५६ हजाराचा धनादेश स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे ,प्र.मुख्याध्यापक एन.सी.कुचेकर, प्र.पर्यवेक्षिका सौ.बी.बी. बिसुरे यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी स्थानिक व्यवस्था समितीचे पदाधिकारी किशोर…

आपसात भांडणादरम्यान धक्का देऊन मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित आरोपी संजय रामचंद्र माने याची जामीनावर मुक्तता

कणकवली (प्रतिनिधी) : आपसात भांडणादरम्यान धक्का देऊन मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित आरोपी संजय रामचंद्र माने याची ओरोस येथील मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी जामीनावर मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अँड. प्राजक्ता म. शिंदे यांनी काम पाहिले. याप्रकरणी थोडक्यात हकीकत…

शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज, खारेपाटणच्या आजी व माजी विद्यार्थ्यांकडून प्रशालेतील एन.सी.सी विभागाला एन.सी.सी बँड साहित्य भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, तसेच प्लस टू स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेतील आजी व माजी विद्यार्थ्यांनी नुकतेच प्रशालेच्या एनसीसी विभागाला बँड साहित्य…

error: Content is protected !!