कर्तव्यदक्ष आदर्श तहसीलदार रमेश पवार यांची देवगडला बदली

कणकवली (प्रतिनिधी): तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (कोकण विभाग) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांनी आज कोकण विभागातील १४ तहसीलदारांच्या बदल्याचे आदेश पारित केले आहे. ३ जुलैला बदलीचे ठिकाणी हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात कणकवलीचे कर्तव्यदक्ष तहसिलदार रमेश…








