खुशखबर ! गुरुवारपासून कणकवलीत नियमित पाणीपुरवठा

आमदार नितेश राणेंनी पाणीटंचाईची घेतली दखल मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरात मागील 4 दिवस तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे.याची दखल आमदार नितेश राणेंनी घेत प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनीही याचा पाठपुरावा प्रशासनाकडे…








