कणकवलीत वीज वितरणचा कंत्राटी कर्मचारी वीजेच्या पोलावरून पडून जखमी

कंत्राटी कामगार नेते अशोक सावंत यांची कणकवलीकडे धाव

जखमी कर्मचाऱ्याची केली विचारपूस

कणकवली(प्रतिनिधी) : विज वितरणचे कंत्राटी कर्मचारी रामचंद्र सांगवेकर हे विद्युत खांबावरून पडून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेचे वृत्त समजताच कंत्राटी कर्मचारी संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी रुग्णालयात जाऊन जखमी कर्मचाऱ्याची भेट घेतली. तसेच धीर दिला.

error: Content is protected !!