कोकणातून काँग्रेसला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहे

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचा महाविकासा आघाडीला सणसणीत टोला दिल्लीत काँग्रेस नेत्यांसमोर चर्चेत असलेल्या जागांवर उबाठा चे एबी फॉर्म वाटप उबाठा कोणाचेच झाले नाही ते काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ही होणार नाहीत कणकवली (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षाच्या यादीत…








