Category कणकवली

समस्या सोडविण्यासाठी प्रवासी संघ कटिबद्ध !

कणकवली तालुका प्रवासी संघ सभेत अध्यक्ष मनोहर पालयेकर यांचे प्रतिपादन कणकवली (प्रतिनिधी) : प्रवासी संघटनेच्या माध्यमातून गेली सात वर्ष प्रवासी समस्यांना न्याय देताना इतर अनेक सामाजिक उपक्रम राबिवले. त्यामुळे या प्रवासी संघटनेचे प शासनाबरोबर अनेक मान्यवरांनी या संस्थेचे कौतूक केले…

कलमठ कणकवली येथील कुमार पियुष मकरंद वायंगणकर याचे इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड राष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश

कणकवली (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष २४/२५ मध्ये इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा २०२४ मध्ये माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेतील विद्याथी कुमार पियुष मकरंद वायंगणकर याने ड्रॉइंग विषयात. राज्य गुणवंत्ता व राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवून करून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा…

हुंबरठ मुस्लिमवाडी प्रीमियर लीग चे अबिद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात जिल्हाध्यक्ष अबिद नाईक पुरस्कृत हुमरठ मुस्लिम वाडी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचे उदघाटन जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते नारळ वाढून व फित कापून करण्यात आले. त्यावेळी हुमरठ गावाचे ग्रामपंचायत मा.उपसरपंच…

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली ते कुणकेश्वर पदयात्रेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त’ द पॉवर हाऊस जिम यांच्या संकल्पनेतून व माजी नगराध्यक्ष समीर जी नलावडे यांच्या सहकार्यातुन कणकवली ते कुणकेश्वर पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार नारायण राणे यांनी…

किशोर कदम यांची जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या तज्ज्ञ संचालकपदी नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : यावर्षीचे सिंधुदुर्ग जि. प. आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर कदम यांची प्राथमिक शिक्षकांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातून कदम यांचे अभिनंदन…

एनएमएमएस परीक्षा गुणवत्ता यादीत एसएमएसचे सुयश

कणकवली (प्रतिनिधी) : परीक्षा शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार द्वारे घेण्यात आलेल्या एनएमएमएस परीक्षा 2024 ची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली या गुणवत्ता यादीत एस एम पहायस्कूल कणकवली येथील राजलक्ष्मी संग्राम पाटील व मैथिली सागर…

दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करणे बाबत मनसे सिंधुदुर्गचे विविध बँकांना पत्र

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेला तमाम महाराष्ट्र सैनिकांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रचलित कायद्यानुसार दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर केला पाहिजे, असा आदेश दिला. त्याच आदेशानुसार कुडाळ येथील सर्व बँकांना मनसेचे…

कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत ८ एप्रिल रोजी

४२ सरपंच पदे असणार सर्वसाधारण प्रवर्गासाठी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीची सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठीची आरक्षण सोडत मंगळवार दि. ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वा कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल…

चोरी करून पळणाऱ्या आरोपीला बारा तासात ठोकल्या बेड्या

पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांची धडक कारवाई कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलीस ठाणे येथे दिनांक 01/04/2025 रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 81/2025,BNS 2023 चे कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल असून नमूद गुन्ह्यामधील फिर्यादी इसम नामे हरिश्चंद्र विठ्ठल चव्हाण, व्यवसाय कन्स्ट्रक्शन,राहणार-विद्यानगर कणकवली…

कणकवली तालुका पत्रकार संघाचा 13 एप्रिल रोजी पुरस्कार वितरण सोहळा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार पुरस्कारांचे वितरण कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण आणि कौटुंबिक स्नेहसंमेलन सोहळा रविवार 13 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत भगवती मंगल कार्यालय, कणकवली येथे साजरा केला जाणार…

error: Content is protected !!